लोखंड व सिमेंटचे भावत घसरन ( Steel Price Today )

Steel Price Today : लोखंडी व सिमेंटचे दर आले अर्ध्यावर लगेच पहा आजचे नवीन भाव तर चला आजचे भाव सिमेंट आणि लोखंडाचे पाहणार आहेत तर कशाप्रकारे भाव आहेत सविस्तर माहिती पाहणार आहे

कोणते नकाशे एका क्लिक कर

लोखंड आणि सिमेंटचे भाव का कमी होत आहे

मित्रांनो आता सर्वजण घर बांधण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे कारण आभाळाला पोहोचलेली लोखंड आणि शिपेटचे तर आता बऱ्याच प्रमाणात काहीतरी कमी झाल्याचे पाहायला मिळाले लोखंडाचे आणि सिमेंटचे दर भाव कमी होण्याचं कारण काय आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या लोखंडाचे दर कमी होत आहेत त्याचबरोबर सिमेंटचे दर देखील सध्या कमी होताना बाजारात

20231224 134209
Steel Price Today

तसेच बाजारात सुद्धा सिमेंट आणि लोखंडाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे या मागील मुख्य कारण म्हणजे आता मूलभूत गरजांमध्ये घर देखील महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे ते परिपक व घर असायला पाहिजे असं सर्वांना वाटते म्हणजे जर आपलं घर चांगलं नसेल तर पावसाळ्यात खूप प्रकारचे पाणी साचते किंवा पाणी गळते त्यामुळे आपल्याकडे कुठूनही पाणी येते त्यामुळे परिपक्व गरम आणि असले खूप महत्त्वाचं काळाची गरज आहे

कर्ज मिळणार 

चालू सिमेंटचे आणि लोखंडाचे दर काय ते सविस्तर खालील पाहणार आहे

लोखंडाचे 12 एमएम प्रति टन च्या किमती खालील प्रमाणे आहेत

जालन्यामध्ये 49,300 रुपये
मुंबईमध्ये 49,200 रुपये
चेन्नईमध्ये 49 हजार रुपये
रायगड मध्ये 44 हजार रुपये
हैदराबाद मध्ये 47 हजार 500 रुपये
नागपूर मध्ये 48 हजार दोनशे रुपये
भावनगर मध्ये 49 हजार 900 रुपये

Steel Price Today : त्यानंतर मित्रांनो सिमेंटचे 33 गेटचे आजचे किमतीत खालील प्रमाणे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *