घरगुती वापरासाठी सोलर कॅबिनेट ड्रायर ( Solar Cabinet Dryer )

Solar Cabinet Dryer : घरगुती वापरासाठी सोलर कॅबिनेट ड्रायर ते पण घरबसल्या मित्रानो बहुतांश शेतीमाल हा त्यातील आर्द्रतेच्याब अधिक प्रमाणामुळे लवकर खराब होत असतो .

शेतमाल  खराब होणे टाळण्यासाठी त्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी करणे आवश्यक होणे गरजचे आहे . जास्त दिवस साठवणीसाठी तो पूर्ण वाळवून घ्यावा लागतो. ही साठवणीची पद्धती आपल्याला ऐतिहासिक  काळापासून माहिती आहे. मात्र पूर्वीपासून त्यासाठी  आपण  सूर्यप्रकाशाचा वापर केला जातो.

20240131 163323

शेतीमालावर सरळ सूर्यप्रकाश पडल्यामुळे पदार्थांच्यागुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असतो . अशा प्रकारे होणारा सोलर कॅबिनेट ड्रायरची संरचना गुणवत्तेचा -हास रोखण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित वाळवणी यंत्राचा वापर करण्यात येतो. ही सौर वाळवणी यंत्र अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहेत .

लाभ घेणे साठी इथे क्लीक करा

एक्झॉस्ट फॅन असलेले कॅबिनेट ड्रायर घरगुतीवापरासाठी किंवा लघु उद्योगाकरिता  खूप  फायदेशीर ठरते. सोलर कॅबिनेट ड्रायर या सयंत्राची क्षमता ५ किलो एवढी  क्षमात आहे.भारतामध्ये कृषिमालाचे काढणीनंतर नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते . त्यामुळे मित्रानो शेतीमालाच्या प्रक्रियेवर अधिक भर दिला जात असतो .

पदार्थ जास्त काळ टिकून राहण्यासाठी अन्नपदार्थांचे निर्जलीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी पदार्थ वाळवले जातात. पारंपरिक पद्धतीतमोकळ्या जागेत सूर्यकिरणांच्या साहाय्याने सोलर कॅबिनेट ड्रायरची वैशिष्ट्येपदार्थ वाळवतात. वाळविण्याच्या पारंपरिक प्रक्रियेमध्येअनेक बाबी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. पदार्थाचीगुणवत्ता ढासळते. पोषणतत्त्वे कमी होतात. धूळ, पक्षी,चिमण्या, पाळीव प्राणी, किडे व उंदीर यांचा जास्तधोका उद्भवतो. सोलर कॅबिनेट ड्रायरच्या वापराचेप्रात्यक्षिक घेण्यात आले. पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारितएका वेळेस पदार्थ वाळविण्याची क्षमता ५किलो. आयताकृती आकाराचा ड्रायर चेंबर.

अधिक उष्णता शोषून घेण्यासाठी पृष्ठभागावरकाळ्या रंगाचे आवरण.आकारमान किती आहे. ९६० x ५२० x ३०० मिमी.यू. व्ही. स्टॅबिलायझेशन शीटवायुविजनासाठी पंखा क्षमता – २ वॉटसोलर पॅनेल ५ वॉट■  मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची,आवळा कॅण्डी, बटाटा चिप्स, टोमॅटोचे काप,हिरवा भाजीपाला वाळविता येतो.सोलर कॅबिनेट ड्रायरमध्ये दिवसा ‘ग्रीनहाउस इफेक्ट’मुळे आतील तापमानातवातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंशसेल्सिअसनेजास्त वाढ होते असते .

आधार कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड करा

ड्रायरमधील तापमान ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य / भाजीपाला / फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.■■ ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे यादोन्हींद्वारे पदार्थांची आर्द्रता लवकर कमी होत असते. पदार्थ सुकण्यास मदत होते.■ ड्रायरमध्ये सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते.

पारंपरिक वाळवण पद्धतीपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकतात आणि उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.यासाठी अजिबात वीज लागत नाही. लघु उद्योगाकरिता याचा वापर करता येतो. धूळ, पक्षी, चिमण्या, पाळीव प्राणी, किडे व उंदीर यांच्या त्रासापासून सुटका.■

Solar Cabinet Dryer : ड्रायरमध्ये वाळविलेल्या पदार्थाची चव, स्वाद रंग व गुणवत्ता तशीच टिकून राहते. गृहिणी, लघुउद्योजक तसेच महिला स्वयंसाह्यता समूहासाठी हे ड्रायर खूप  महत्त्वाचं असते.आमचे  परम मित्र अजय गव्हांदे, ९९२२६६८९४७(सहायक प्राध्यापक, अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकीविभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,जळगाव जामोद, जि. बुलडाणा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *