आता शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 50 हजार रुपये जमा होणार ( Regular loan waiver grant 2024 )

Regular loan waiver grant 2024 : नमस्कार मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी एक मोठी गोष्ट केली जी नियमित कर्ज भरणारे शेतकरी एका भाषणामध्ये बोलले की त्यांना सुद्धा पैसे मिळणारा जे वंचित आले नियमित कर्ज पडणारे त्यांना 50 हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

20240305 151644
Regular loan waiver grant 2024

अशी घोषणा ते एका भाषणात बोलताना दिले म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होणार आहेत नियमित कर्ज भरणार आहे

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

” मी नियमीत पीककर्जाची परतफेड करतो
परंतु मला अध्यापही ५० हजार रुपये
प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही तरी यावर्षी याच मार्च महिन्यात पिककर्जाची परतफेड करावी लागणार आहे तरी सरकारने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे जेणे करून बॅक भरण्यासाठी काम पडतील सुदामराव चराटे,

शेतकरी  तालुक्यातील  रोड येथील नियमित कर्जफेड करणारे शेतकरी ५० हजार रुपयांच्या अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सरसकट प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे सरकारने १४ जुलै २०२२ रोजी जाहीर केले होते.
नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे हे अनुदान मिळत नव्हते. त्यासाठी निकषात बदल करण्यात आले. तयामुळे बँक, पतसंस्था, सोसायट्यांमार्फत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते आणि ते

Regular loan waiver grant 2024 : नियमित भरले होते कापशी रोड येथील काही शेतर्कयांच्या खात्यात ५० हजार जमा सुध्दा झाले जमा होऊन एक ते दिड उलटून गेले तरी सुद्धा बाकी राहिलेले त्यांना सुध्दा लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये चे अनुदान जमा झाले नाही तरी सरकारच्या वतीन ५० हजार रुपये मिळावे अशी मागणी शेतर्कयांच्या वतीने करण्यात येत आहे.

https://abmarathi.com/2020-2021-घरकूल-यादी-आली-मोबाईल-वर/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *