शेतकऱ्यांना मोठा दिलासा..!अग्रीम पीक विम्याचा मार्ग मोकळा / Pradhan Mantri Pik Vima Scheme

Pradhan Mantri Pik Vima Scheme चालू वर्षाचा (२०२३) अग्रीम पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच माझ्या शेतकरी बांधवांना 25% अग्रीम पीकविमा मिळणार आहे,

Pradhan Mantri Pik Vima yojana

अतिवृष्टी व पावसात खंड पडून तसेच पिकांवर येलो मोझॅक विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.पीकविमा देण्यासंदर्भात पीकविमा कंपनीला आदेश देऊनही त्यांनी आयुक्तांकडे अपील केल्याने पीकविमा मिळण्यासाठी दिरंगाई केल्या जात होती.ही गंभीर बाब लक्षात घेऊन महसूल आयुक्त यांना लेखी पत्र देत पीक विमा त्वरित देण्या संदर्भात सूचना केल्या होत्या. यावर कंपनीने केलेली अपील फेटाळत अग्रीम 25% पीकविमा देण्याचे निर्देश महसूल आयुक्तानी दिले आहेत.याबाबतचे लेखी आदेश मा. जिल्हा कृषी अधीक्षक यांनी पीकविमा कंपनीला दिले असुन लवकरच शेतकरी बांधवांना अग्रीम पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. Pradhan Mantri Pik Vima Scheme

पीकविमा यादी पाहणे साठी क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *