घरकुल योजनेसाठी अर्ज भरणे सुरू ( PMAY Online Apply Maharashtra )

PMAY Online Apply Maharashtra : बांधवांनो, घरकुल
योजनेसाठी अर्ज केला का?

१.२० लाखाचे अनुदान ?
राज्यातील भटक्या जमाती-क तथा
धनगर समाजाचा सर्वांगीण विकास
करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात
वास्तव्यास असलेल्या भटक्या

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

20240109 105420


● जमाती-क तथा धनगर समाजासाठी

 • संपूर्ण राज्यात १० हजार घरे बांधून
  देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित
  केले आहे. या योजनेअंतर्गत
  लाभार्थ्यास घर बांधण्यासाठी १ लाख
 • 2० हजार रुपये अनुदान देण्यात येते.
  पात्र लाभाथ्र्यांनी
  10

  : धनगर समाजातील लाभार्थ्यांकरिता घरकुल योजना
  राबविण्यात येते. ग्रामीण भागात व्यास्तव्यास असलेल्या भटक्या जमाती-
  क तथा धनगर समाजासाठी घरकुल योजना सहायक संचालक, इतर
  मागास बहुजन मागास विभागाच्या वतीने राबविण्यात येते. जिल्ह्यात या
  योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर
  मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे
  येथे करा अर्ज
 • https://aamhishetkaree.com/agriculture-loan/
  ग्रामीण भागात वास्तव्यास
  असलेल्या भटक्या जमाती क
  तथा धनगर समाजासाठी घरकुल
  योजना सहायक संचालक, इतर
  मागास बहुजन मागास
  विभागाच्या वतीने राबविण्यात
  येणाऱ्या घरकुल योजनेच्या
  अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत
  व पंचायत समिती कार्यालयाशी
  संपर्क करून अर्ज सादर करावा.
  योजनेचा लाभ घ्यावा
  ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या भटक्या
  जमाती- के तथा धनगर समाजासाठी घरकुल योजना
  सहायक संचालक, इतर मागास बहुजन मागास
  विभागाच्या वतीने राबविण्यात येते. जिल्ह्यातील
  अधिकाधिक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,
  असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
  कोणाला मिळतो लाभ?
  लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. लाभार्थी भटक्या जमाती-
  क तथा धनगर समाजाचा असावा. लाभार्थ्यांचे उत्पन्न १ लाख २० हजार
  रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी भूमिहीत, अल्पभूधारक असावा,
  ‘लाभाध्यति यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला नसावा.
  लाभार्थ्यांच्या नावे कमीत कमी ३० चौ.मी. जागा असणे आवश्यक. या
  अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या व योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक
  लाभार्थ्यांनी अर्ज करावा.
  शिबिरात १ हजार ६३१ रुग्णांची तपासणी
  जानेफळ : समाजभूषण दलितमित्र
  आयाजी परसाजी पाटील यांच्या
  ३१व्या पण्यतिथीनिमित्त शुक्रवार दि. 9
  बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे सदर
  आयोजन करण्यात आले होते. यावेळी
  कार्यक्रमाच्या
 • PMAY Online Apply Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *