Pm kisan Yojana / या शेतकऱ्यांना मिळणारा 20 हजार रुपये

नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना Pm kisan Yojana band योजनेचे पैसे मिळणार आणि या शेतकऱ्यांना मिळणार 20000 हजार रुपये तर आपण तेच पाहणारा आहे

ही पण वाचा गावाची योजना यादी

सर्वात अगोदर पहाणारा आहे की कोणते शेतकऱ्यांनाचे हफ्ते बंद होणार आहेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना tax भरावा लागतो कीव ते सरकारी नोकरी वर आहेत ते शेतकरी आहेत केंद्र सरकारच्य लक्षात आलं आणि मग आता ते शेतकऱ्यांनाचा pm kisan चे हफ्ते बँद करण्यात आले

ही पण बातमी वाचा शेत रस्ता अडवला चालू शेत रस्त्यावर अतिक्रमण कायदेशीर उपाय


आणि आता शेतकरी मित्रांनो पहाणारा आहे कोणाला 20000 हजार रुपये मिळणार आहेत

शेतकरी मित्रांनो तुमि आता पर्यंत जर Pm kisan Yojana योजणेचा अर्ज केला नसले कीव ऑनलाइन केला नसले तर तुम्हाला pm kisna योजनेचे पैसे मिळाले नसले तर तुमि आता pm kisan या योजनेची नोंदणी करा तुम्हाला एकूण 10 हफ्ते मिळणार म्हणजे 20000 हजार रु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *