Pikvima manjur / या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चा 39 कोटींचा पीकविमा मंजूर

महाराष्ट्र शासन कडून आनंदाची बातमी पिक विमा 2020 साठी 39 कोटी Pikvima manjur झाले आहेत या महिन्यात जमा होनार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात.

सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाला होतो ते साठी महाराष्ट्र सरकार कडून खरीप पिक विमा योजनेमध्ये यावर्षी समारे 2 लाख 70 हजार 394 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.pik vim

शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्याना 72 तासात आपल्या नुकसानी बाबत कळविने आवश्यक होते. बरचे शेतकऱ्यांना याचं मोबाईल वर नुकसानि च कळवल होतो त्यानुसार जिल्ह्यामधील 45 हजार शेतकऱ्यांनी हे पूर्ण केला होता आणि अशा शेतकरी वर्गाच्या कंपनी कडून पिकाची पाहणी सुद्धा झाली आहे. त्यापैकी 33 हजार शेतकरी प्रत्यक्ष लाभास पात्र झाले आहेत. Pik vim

फक्त या शेतकऱ्यांना पिक विम्याची भरपाई म्हणून 39 कोटी मंजूर झाले आहेत. दरवर्षी हा निधी कृषि विभागा कडून रब्बी आणि खरीप पिकाकरिता पिक विमा मंजूर होत असतो. Pik vim

सोलापुर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एक्ज़ा विमा कंपनी विम्याचे पैसे थेट बँक खात्यात जमा करणार आहे. सहभाग घेतला आहे त्याकरिता शेतकऱ्यांसह सरकार कडून 12 कोटी 14 लाख रुपये विमा हप्ता सुद्धा जमा झाला आहे. उर्वरित पुढील या महिन्यात जमा होणार आहे. Pik vim

डिसेंबर पर्यन्त ख़रीपातील तुरिसह अन्य काही पीके निघत नाहीत. यामुळेच खरीप हंगामातिल सर्व पिकांच्या पिक कापनी प्रयोगा नंतरच एप्रिल किंवा मार्च नंतरच पिक विमा भरपाई ठरत असते. Pikvima manjur

http://रिठा वनस्पतींचे औषधी गुणधर्म Ritha Aushadhi Gundharm

नैसर्गिक नु नुकसान व पिक कापनी झाल्यानंतरच सर्व तांत्रिक गोष्टी पाहुन सामूहिक रीतीने शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर केला जात असतो pik vim

शेतकरी योजना 2022 / 100 टक्के अनुदान Orchard scheme

महाराष्ट्र सरकार चा नियमानुसार शेतकऱ्यांनी वैयक्तिक रित्या आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती ही 72 तासामध्ये विमा कंपनीला कळवायची होती, पण हे काही कारणे मुळे शक्य नसल्याने आम्ही मुदत वाढवून मागितली. नंतर शेतकऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे आणि आता येत्या महिन्याभरात ही मदत शेतकऱ्यांनाचा थेट बँक खात्यात जमा होणार आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना सामूहिक विम्याची रक्कम पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून मार्च एप्रिल नंतर मिळणार आहे.

अशी माहिती हे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रवींद्र माने सोलापूर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *