pikvima / सरसकट पीकविमा मिळणारा

महाराष्ट्र  2020 मधील नुकसान  तसेच पुरामुळे  भरपूर शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसान झालेले आहे .  आणि बरेच भरपूर शेतकरी pikvima मिळण्यापासून वंचित देखील आहे . काही नेटवर्किंग च्या अडचणींमुळे खूप शेतकरी वंचित राहिले आहे . शेतकर्‍यांना आशा  लागलेली आहे ती म्हणजे 2020 मधील  शेतकऱ्यांना पीक विम्याची शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा हा मिळाला नाही . नंतर शेतकर्‍यांना पीक विमा मिळावा यासाठी 8 जानेवारी 2021 रोजी कृषि आयुक्त आणि पीक विमा कंपनीचे प्रमुख प्रतींनिधी  याच्या सोबत बैठक झाली होती त्यवेळी विमा कंपनीने आपला निर्णय दोन दिवसांत म्हणजे 10 जानेवारी 2021 रोजी  सांगू असे पीकविमा कंपनी च्या अधिकारी बोले होते.

ही पण बातमी वाचा पीकविमा योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ मिळणार ?

पीक विमा ही योजना  शासन  निर्णय  3 वर्षांसाठी घेण्यात आला होता त्यावेळी त्यात काही नवीन नियम आणि अटी देखील होत्या त्यात शेतकर्‍यांनी आपला पीक नुकसानीचा क्लेम 72   तासांच्या जे शेतकऱ्यांनी पीकविमा चा  क्लेम केला त्या शेतकऱ्यांना pikvima मिळणार हे अट होती याचा गोष्टींचा फायदा विमा कंपनीने घेतला व 17 अक्तोंबर पर्यन्त क्लेम केलेल्या शेतकर्‍यांनाच पीक विमा दिला जाईल असे कंपनीचे बोलणे आहे . 

आता महत्वाचा मुद्दा जे शेतकऱ्यांनी  17 अक्तोंबर पर्यन्त क्लेम करू शकले नाही त्यांच्यावर हा अन्याय आहे. असे बरचे शेतकरी सध्या म्हणत आहे . महाराष्ट्रतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी अतिवृष्टीचे संकट व शेतकऱ्यांनाचा नुकसान झालं आले काही ठिकाणी तर 17 अक्टोंबरनंतर अतिवृष्टी  झाली आहे , कुठे लाईट नाही ‘ काही शेतकऱ्यांना जवळ मोबाईल नाहीत वगैरे इत्यादी समस्स्येमुळे शेतकरी क्लेम करू शकले नाही .  परंतु  8 जानेवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीनंतर पीक विमा कंपनीने आपली 17 अक्टोंबर पर्यन्त क्लेम केलेल्याच  शेतकर्‍यांना पीक विमा दिला फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात 72 तासात ज्या शेतकऱ्यांनी कंपनी तक्रार केली होती त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणारा आहेत.

12 वी चा निकाल मोबाईल वर पहा


काही शेतकरी हे क्लेम करूच शकले नाही किंवा त्या पासून वंचित राहले त्यासाठी उस्मानाबादचे आमदार मा. राणा जगजीतसिंघ पाटील यांनी अतिवृष्टी झालेल्या भागातील सर्व शेतकर्‍यांना सरसकट पीक विमा द्यावा अशी मागणी  राज्याचे कृषि मंत्री दादा भुसे यांनी पत्र पाठवून केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *