दिवाळीपूर्वी अग्रीम विमा वितरणास सुरुवात / Pik vima vatap 2023

Pik vima vatap 2023 या  वर्षी पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी अग्रीम पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झाली असून या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये १६१ कोटी ८० लक्ष वितरित करण्यात येत आहेत..1 टप्प्यात जिल्ह्यातील ४० महसूल मंडळाला अग्रीम पिक विमा वितरित करण्यात येत आहे. 

पीकविमा यादी

झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास ५००० रुपये वितरित करण्यात येत आहेत..अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न चालू होते. राज्य सरकारने देखील विमा कंपन्यांना त्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या.

Whatsapp group

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिळत असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळणार आहे..उर्वरित १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिवाळीपूर्वी अग्रीम मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत..Pik vima vatap 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *