Panjab dakh havman andaj /7 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत या भागात पाऊस

राज्यात 7 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे .Panjab dakh havman andaj

माहितीस्तव

अरबी समुद्र व ब . उपसागर समुद्रातील बाष्प हिवाळ्या मध्ये बर्फ पडण्यासाठी हिमालयाकडे जात असते . तसीच परिस्थीती तयार झाली .जाता जाता त्या बाष्पयुक्त वा ऱ्यांना स्थानिक वातावरणची साथ भेटली म्हणून पडणार तुरळक भागात भाग बदलत भाग सोडत रिमझिम, टिप- टिप पाउस पडणार आहे . शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी ज्या ठिकाणी पाउस नसेल तेथे धुके जमिनीवर आलेले दिसेल आपल्या पिकांची काळजी घ्यावी .

ज्या भागात पाउस नसेल त्या भागात धुई / धुराळे/ धूके ला सामोरे जावे लागेल उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण राहूण थंडी राहील . पण धुई / धूके असेल पिकांची धूई/ धुराळी/ धुके काळजी घ्यावी

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

ही पण बातमी वाचा पीकविमा यादी आली रे / पहा पात्र शेतकरी pikvim2020-2021

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

ही पण बातमी वाचा http://yogatips.in/?p=581

Panjab dakh havman andaj
हवामान अभ्यासक रा. कि .संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव । ता.सेलू जि .परभणी (मराठवाडा )
04/01/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *