Niyamit Karhmafi List 2022 / Pannas Hajar Anudan Yojana 2022

शेतकऱ्यांन आज पासून ५० हजार रुपये मिळणार
सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती मुंबई महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर योजनेचा लाभ गुरुवार, २० ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे
त्याच्या शुभारंभ होईल, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे Niyamit Karhmafi List 2022 / Pannas Hajar Anudan Yojana 2022
यांनी दिली. आतापर्यंत ७ लाख पात्र योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निकष काय?

Goglgay nusksan barpae vitran / या आठवड्यात शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

॥ कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष
परण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँका खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीककर्ज विचारात घेण्यात येईल.
खातेदारांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून त्यांच्या
बँक खात्यात डीबोटीद्वारे हे पैसे जमा केले जाणार आहेत.
गायायत सहकार मंत्री अतुल सन २०१९ वर्षामध्ये राज्यात
झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक
आपती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या
योजनेस पात्र असतील. तसंच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर
त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा

ड्रायव्हिंग लायन्सस मोबाईल वर काढा


प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.
सावे म्हणाले, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८
सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात
घेण्यास मान्यता घेण्यात आली आहे.

‘या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या
लाभ देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात योजनेची कार्यपद्धती
॥ या योजनेंतर्गत योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या
कर्जखात्याची माहिती राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बैंका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. Niyamit Karhmafi List 2022 / Pannas Hajar Anudan Yojana 2022
या प्राप्त याद्यांचे संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र लाभावीची यादी निर्गमित करण्याची कार्यवाही शासन
स्तरावर करण्यात येईल.

पात्र लाभार्थ्यांच्या याद्या विशिष्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत
सुमारे ७.१५ लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.

गुरुवारी मुंबईत होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अस्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक
पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही मंत्री साधे म्हणाले. क्रमांकासह संबंधित बँकेस तसेव
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वावे उपलब्ध करण्यात येतील.

॥ या यादीमधील संबंधित शेतक-यांच्या नावासमोरच्या विशिष्ट
क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बैंक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर
प्रोत्साहनपर योजनेचा लाभ निर्गमित करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *