mahadbt lottery list 2 lakh farmer / महा डी बी टी योजना लॉटरी लागली

महाडीबीटी पोर्टल वरती( mahadbt lottery list 2 lakh farmer 2020-21 )ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते.

त्यांची ऑनलाईन लॉटरी जी आहे ती ऑनलाईन लॉटरी लागलेली आहे. त्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली आहे. तर सर्वात मोठी अपडेट जे आहे ते अपलोड झालेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर अपलोड झालेले आहे. म्हणजेच काय बातमी आहे ती संवस्तर आपण पाहणार आहोत

सुरू करूयात तुम्ही जर महाडीबीटी पोर्टल वरती फॉर्म भरले असतील 2020 आणि 21 मध्ये तर या सर्व कृषी योजनांसाठी प्रथम ऑनलाइन सोडत जी आहे ती आज 13 फेब्रुवारी 2021 रोजी दोन लाख शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेली आहे.

ही पण बातमी वाचा या योजने वर शेतकऱ्यांना मिळणार 88000 हजार रु अनुदान farmer news

तरी यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्वात महत्त्वाची बातमी तर शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी च्या पोर्टलच्या माध्यमातून( mahadbt lottery list 2 lakh farmer 2020-21) नुकतीच प्रथम ऑनलाईन सोडत ही काढण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे यामध्ये यांत्रिकीकरण योजना असेल सुक्ष्म सिंचन योजना असेल विशेष घटक योजना असेल नवीन विहीर व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची याच्यामध्ये निवड करण्यात आली आहे अशी माहिती आपले कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेली आहेत.

ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएस द्वारे याच्यामध्ये माहिती देण्यात येणार आहे तरी याच्या मध्ये तुम्हाला कशा प्रकारे माहिती येणारे कशाप्रकारे एसएमएस येणारे तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट येथे पाहू शकता तुम्ही यामध्ये शब्दानुसार आली आहे यामध्ये प्रामुख्याने सगळे योजनाच्या आहेत सर्व योजनांचा यामध्ये समावेश आहे तर सर्वात महत्त्वाचा तुमचं नाव तुम्ही कसा बघणारे तर तुमचं नाव ऑनलाईन तुम्हाला बघता येणार नाहीये तर निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी च्या प्रणाली वरती लॉगिन करून त्यांच्या निवडी बाबत माहिती मिळू शकणारे आणि म्हणजे

यादी मध्ये नाव असा पहा

शेतकरी योजना 2022 100 टक्के अनुदान / Orchard scheme

तुम्हाला महाडीबीटी पोर्टल लॉगिन करायचे। ( mahadbt lottery list 2 lakh farmer 2020-21 ) तुमचं स्वतःचं आणि तिथे तुम्हाला अर्जाची स्थिती आहे तिथे पाहायचं आहे की याच्या मध्ये आपलं नाव आहे का नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आलेला आहे का नाही तुमचा अर्धा जो आहे तो अर्ज निवडला गेलेला आहे का तर तुमची निवडला असेल तर तिथे तुमचा अर्ज निवडलेला आहे लॉटरीमध्ये तुमचं नाव लागलेला आहे असा मेसेज तुम्हाला तिथे दिसेल आणि तसेच जर या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल वरती मेसेज सुद्धा पाठवण्यात येणारे

Wipro मध्ये नोकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *