
शेतकऱ्यांच्या हितासाठी देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसंग्राम संघटनेचे वतीने केंद्र सरकारच्या विरोधात कापसाच्या भावासाठी आंदोलन करण्यात आले…..!केंद्र सरकारने बाहेर विदेशातून कापूस आयात बंद करावी शेतकऱ्यांना कापसाला चांगला भाव द्यावा अन्यथा शेतकऱ्याला घेऊन रस्त्यावर उतरू… जय शिवसंग्राम