या शेतकऱ्यांनाची कर्जमाफी होणार ( Farmers Loan Waiver Scheme )

Farmers Loan Waiver Scheme : आपले नमस्कार मित्रांनो भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना झाली होती त्यातील काही उर्वरित शेतकरी राहिले होते आता त्या कर्जमाफीला हालचालीला वेग आलेला आहे त्यामुळे आता कर्जमाफी होणार की नाही बऱ्याचश्या बातम्या पसरत आहेत खरी बातमी आपण सांगणार आहे की शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार का 2019 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना सुरू झालेली होती या योजनेत पात्र असूनही त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.

त्यांची कर्जमाफी झालेली नव्हती जवळपास राज्यातील 6 लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलाय पात्र असून सुद्धा महाराष्ट्र सरकारची आणि जे महा आयटीआय त्यांची बैठक या महिन्यात होणार आहे या 6 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी बद्दल त्यांची बैठक होणाऱ्या असं सांगण्यात सुद्धा आलेला आहे.

20240328 114333
Farmers Loan Waiver Scheme

जो 2019 चा छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेतील महाऑनलाईन चा डाटा तो पुनर स्थापित होत नाही आहे त्यामुळे सहा लाख कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांचे त्या कर्जमाफी पासून वंचित राहायला गेले जे 2019 चे छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना ते भाजप आणि शिवसेनेचे सरकार होतं त्यावेळेस तो महाआयटीचा डाटा महाटीला मिळाला नाही असे त्यांनी सरकारला सुद्धा सांगण्यात आले होते आत्ताचे सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी या अधिवेशन मध्ये असं म्हटलं की या सहकारी विभागाने याच्यावर काहीतरी पर्याय काढावा असं सुद्धा त्यांनी म्हणण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी मठ असे म्हटले की या कार्यालयाने काहीतरी मार्ग काढावे आणि या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असं सुद्धा त्या अधिवेशनामध्ये ते त्यांनी म्हटलं त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली होती.

कर्जमाफी

 Farmers Loan Waiver Scheme : शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही मग छत्रपती शिवाजी महाराज योजना असो की महात्मा ज्योतिराव फुले योजना असो या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यानंतर आता त्याच्यावर प्रोसेस चालू आहे हालचालीला वेगळा कारण आता निवडणूक आहे त्यामुळे आता कर्जमाफी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे

https://abmarathi.com/list-of-free-e-rickshaws-available/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *