नुकसान भरपाई यादी आली थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे ( Agricultural Compensation List )

Agricultural Compensation List : राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व

इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शुध्दीपत्रक…

20240328 090904
Agricultural Compensation List

महसूल व वन विभाग

सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर

मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दि.२१.०२.२०२४ च्या

शासन निर्णयान्वये निधी वितरीत करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रू. १०६६४.९४ लक्ष (रुपये

एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्यान्नव हजार फक्त)” ऐवजी “रू.११२३९.२१ लक्ष रुपये एकशे बारा

कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त)” इतकी वाचावी. सुधारित प्रपत्र सोबत जोडले आहे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१३७/२०२४/व्यय-९,

दि. १४.०३.२०२४ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

नुकसान भरपाई यादी

 Agricultural Compensation List : नमस्कार मित्रांनो 2020 आणि 2022 ची नुकसान भरपाई अखेर मंजूर झालेली आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचा 2020 आणि 22 मध्ये नुकसान झालं होतं पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती त्यामुळे अखेर आता नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे ते पण 2022 आणि 20 ची त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी नक्कीच आहे

https://abmarathi.com/birthday-baner/

कारण शेतकऱ्यांचं त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नुकसान भरपाई मंजुरी होऊन त्यानंतर शेतकऱ्या नुकसान भरपाई मिळाली नव्हती शेवटी आता निधी सुद्धा वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे आणि आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किती रुपये जमा होतील 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *