फळ पीकविमा यादी / Fal Pik Vima Yojana 2023

Fal Pik Vima Yojana 2023 पाच टक्के प्रमाणे हेक्टरी १२ हजार रु.भरून आंबिया बहाराचे ३,३२० हेक्टरक्षेत्र विमा संरक्षित केल यासाठीकंपनीकडे १३.९३ कोटींचा प्रीमियमजमा झाले आहेत.नुकसानग्रस्त शेतक-यांनाप्रती एकरी 50 हजार रु.२०२२-२३ मध्येसंत्रा, मोसंबी, केळी-फळ विमा काढला

Fal Pik Vima Yojana 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा खूप अचानक नुकसान झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी असो मोसंबी 17 पिक विमा असो तर शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेल्या त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी काहीतरी मदत राज्य सरकारची बाकी केंद्र सरकार या दोन्ही मिळून पिक विमा कंपनी मिळून हे मदत देणार आहेत

पीकविमा यादी मोबाईल वर पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *