Crop Insurance / तुम्हाला पीकविमा मिळणारा कि नाही मोबाईल वर पहा

नमस्कार शेतकरी मित्रानो तुम्हाला पीकविमा मिळाला कि नाही आणि कधी मिळनारा हे तुमी तुमच्या मोबाईल वर पाहू शकता पण मोबाईल वर कस पाहायचा सविस्तर पाहू या

1 सर्वाता अगोदर तुम्हाला play स्टोर वर जाऊन Crop Insurance नावाचा app डाउनलोड करा

2 डाउनलोड केले नंतर तुम्हाला लॉगिन polices वर क्लीक करा आणि तुमचा जवळ पीकविमा ते वेळास जे पावती भेटली असले तें पावती वर तुम्हाला appliction नंबर असले तर तो नंबर तुम्हाला तिथे टाका आणि तुमच्या काय stats तिथं पाहू शकता

Goglgay nusksan barpae vitran / या आठवड्यात शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

आणि मित्रानो जे शेतकऱ्यांनी 72 तासात नुकसान झाला असले आणि कंपनी ला जर तुमी कंप्लेंट केली असले तर तुमी असा प्रकारे चेक करा मोबाईल वर.
Crop insurance नावाचा अँप डाउनलोड करा

आणि तुमी तिथ कॅप्लेंट कोड मिळाला असले तो तिथं टाकून तुमी चेक करी शकता कुठ पर्यंत स्टाटस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *