पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवण्यास सुरुवात ( Crop insurance for farmers in bank account )

Crop insurance for farmers in bank account : अखेर पाठपुराव्याला यश… २०२२ मधील पिकविम्याचे २३२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात…

विमा कंपनीने चुकीचे भारांकन लावून शेतकऱ्यांना निम्मीच भरपाई दिली होती. ही चूक आपण तेव्हाच निदर्शनास आणून दिली होती. यावर जिल्हा ते राज्य स्तरावरील तक्रार निवारण समित्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत उर्वरित २९४ कोटी रुपये देण्याचे आदेश कंपनीला दिले.

20240121 154248
Crop insurance for farmers in bank account

पीकविमा यादी पाहणे साठी तुमचा नाव चेक करा

मात्र कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत होती. ३ जानेवारी रोजी आपण कृषी आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी भेटून कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुलीची प्रक्रिया सुरू केली होती.

याचा परिणाम म्हणून कंपनीने भरपाई देण्याचे मान्य केले. २३२ कोटी रुपये आता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होत आहेत. हप्त्याचे ५० कोटी रुपये शासनाकडे शिल्लक आहेत. तर उर्वरित १२ कोटी रुपये हाती असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळू लागली आहे.

Crop insurance for farmers in bank account : हा आपल्या शेतकरी एकजुटीचा, लढ्याचा विजय आहे..

तुमच्या गाडीवर किती दंड आहे हा मोबाईल वरपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *