2024 मध्ये बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल ( Budget 2024-25 )

Budget 2024-25 : 2024  लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून  कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता.

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार १ अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करीत.

20240131 100009
Budget 2024-25

आता सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाचांचे मूळ वेतन १८. हजारांपन पाहून २६ हजार रुपये होऊ शकते आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आठव्या वेतन आयोगासंबंधी सरकार महत्त्याच्या निर्णयाची घोषणा या बजेटमध्ये करू शकते. यामुळे कनिष्ठ पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल. त्यांचेही वेतन वाढू शकते. अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी जातो. फोटोनाकाळात या भत्त्यात वाढ केली नव्हती.

pm किसान यादी इथे क्लीक करून नक्की पहा

2024 मध्ये १८ महिन्याच्या काळातील महगाई भन्याची थकबाकी दिली जाऊ शकते. शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढणार? निवडपुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ६ हजार असलेला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ९ हजारापर्यंत पाठविण्याचा अंदाज आहे.

महिला शेतकऱ्यांना हा सन्माननिधी प्रतिवर्ष १२
हजार रुपये करण्याचा अंदाज आहे. लाभांशांवर दुहेरी करातून दि ५ सर्वध कंपन्या मिळणाचा नफ्यावर कर
भरीत असतात; परंतु सरकार शेअरधारकाला मिळणाऱ्या लाभांशापर कर लावते. या दुहेरी पर आगरतून शेअरधारकाची सुटका दिली जाऊ शकते.

घरकुल यादी मध्ये नाव पहा

अटल पेन्शनमध्ये 2024 वाढीची शक्यता सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी निवृत्तिवेतनाची मर्यादा
वाढवू शकते. सध्या दिली जात असलेली रवचन पुरेशी नसल्याने अटल पेन्शन योजनेत वाढ केली जाऊ शकते.
ज्येष्ठ नागरिकांना देणार दिलासा निवृत्त परिष्ठ नागरिकांचा आरोग्य उपचार, औषधे यासाठी होणारा अधिकचा खर्च
पहता सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून एन्युटींना करमुक्त दर्जा देऊ शकते.

Budget 2024-25 : वित्तीय तूट ४.५ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य
चालू वर्षातील वित्तीय तूट ५.९० टपके

  • आहे. २०२४ च्या अखेरीपर्यंत ही तूट
    जीडीपीच्या तुलनेत ४.५० टक्केपर्यंत मर्यादित
    ठेवण्याचे उष्टिष्ट आहे. भांडवली खर्च पुढील
    वर्षी ९९.५० ड्रिलियन होण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *