Auktobr Nuksan Bhrpae / शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना Auktobr Nuksan Bhrpae चे नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले मात्र माझ्या मोहोळ तालुक्यातील पेनूर,पाटकुल व खंडाळी या भागातील साडेतीन हजार शेतकरी अनुदानापासुन अद्यापही वंचित रहिलेले आहेत. जवळपास ३ कोटी २५ लाखाचे नुकसान भरपाई अनुदान रखडलेले आहेत. त्यासंदर्भात मागील एक वर्षापासून पाठपुरावा करत असून अवकाळी च्या अनुदानाची फाईल महसूल विभागाकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे. तरी लवकरात लवकर पेनूर पाटकुल व खंडाळी येथील शेतकऱ्यांना अवकाळीचे Auktobr Nuksan Bhrpae अनुदान वितरित करण्यात यावे असे अर्थसंकल्प अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून महसूल मंत्री मा ना श्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या कडे मागणी केली आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा

यामुळे पेनूर,पाटकुल व खंडाळी येथील अवकाळीच्या नुकसान भरपाई अनुदानापासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल

ही पण बातमी वाचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *