शुक्रवारी शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा होणार ( agriculture insurance news )

agriculture insurance news : रू. ५० कोटी विमा कंपनीला काल जमा झाले आहेत. गुरुवारी/ शुक्रवारी शेतकर्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल.

खालील पैसे हे रू. २३२ कोटी मधील शिल्लक रकमे पैकी आहेत – अंदाजे ३००० शेतकऱ्यांचे रू. ३ कोटी.

1001595851
agriculture insurance news
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी काही शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे पडायला सुरुवात झाल्या तर काहींच्या बँक खात्यात गुरुवारी आणि शुक्रवारी पैसे जमा होतील कोणत्या शेतकऱ्यांचे सविस्तर माहिती पाहणार आहे

नमस्कार मित्रांनो पिक विमा पिक विमा म्हणजे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं होतं त्या पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी आणि आमदार रणजीत सिंग जी पाटील हे प्रयत्न करत होते त्यानंतर तो प्रयत्न केल्यानंतर त्यांनी शेवटी पिक विमा आणून दाखवा आणि पिक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो धाराशी जिल्ह्यातील पिक विमा 2022 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

शेतकरी मित्रांनो थेट बँक खात्यात जमा होत आहेत ज्यांनी नुकसान झालेल्या त्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेल्या शेतकरी बांधवांनो 2022 च्या पिक विमा या धाराशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला नव्हता काही 50 कोटी रक्कम शेतकऱ्यांचे बँक खात्यात काल आणि परवा जमा करण्यात आली होती त्यानंतर उर्वरित राहिलेली रक्कम हातात गुरुवाणी आणि शुक्रवारी जमा करण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकरच पिक विमा सुद्धा मिळणार आहेत आणि

agriculture insurance news : तो पिक विमा 3000 शेतकऱ्यांना मिळणारा म्हणजे तीन कोटी रुपये हा पिक विमा मिळणार आहे थेट शेतकऱ्यांच्या बँकांच्या जमा होणार आहे अशी माहिती सुद्धा फेसबुक पेजवर आणि काही शेतकऱ्यांना एसएमएस सुद्धा आलेले आहेत अशी माहिती माननीय रणजीत सिंग जी पाटील  पाटील यांनी फेसबुक पेजवरून देताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *