या शेतकऱ्यांनाची कर्जमाफी होणार ( Loan will be waived )

Loan will be waived : नमस्कार महाराष्ट्र मध्ये पुन्हा कर्जमाफी राबवल्या जाणाऱ्या फक्त या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे

आता शेतकरी पीक कर्ज घेत असते पण त्यांच्यासाठी अतिशय खूप महत्त्वाचे आणि मोठी बातमी मध्यंतरी भाजप आणि शिवसेनेचे काळे काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालं होतं पण अशीच एक योजना भाजप शिवसेना युतीच्या काळात सुद्धा राबवल्या गेली होती.

20240417 173302
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महायुतीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती शेतकऱ्याला दीड लाखापर्यंत कर्ज माफ केलं होतं आणि तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी अंतर्गत साला शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात नाराजी होती त्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की जे शेतकरी राहिले होते त्या महाविकास आघाडी देखील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आलेली होती.

पीकविमा

या कर्जमाफीची अशी मागणी शेतकरी म्हणून सातत्याने केली जात होती ही मागणी लवकरच पूर्णविलाचे चित्रसुद्धा दिसणार आहेत सहकारी सचिव विभाग सचिव अन्न अधिकारी शेतकऱ्यांच्या महत्त्वाची बैठक होणार आहे 55 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या माध्यमातून 2017 मध्ये शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे.

https://chat.whatsapp.com/BgqiAppailUJCQOQj0Uv8u

Loan will be waived : म्हणजे शेतकरी मित्र  राज्यात नवीन कर्ज माफी होणार नाही जे राहिलेले कर्ज माफी आहे सहा लाख शेतकरी त्यांची कर्जमाफी पुन्हा होणार आहे तेवढेच महत्त्वाचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *