2 दिवसात सोलर मिळणार असा करा अर्ज ( Solar Rooftop Scheme 2024 )

Solar Rooftop Scheme 2024 : पोस्ट कर्मचाऱ्यांकडून सौर ऊर्जेसाठी आता घराघरांचे सर्वेक्षण प्रधानमंत्री सूर्यघर योजना; ग्रामीण भागात मिळतोय प्रतिसाद

प्रधानमंत्री सूर्यघर (सौर ६० टक्के अनुदान ऊर्जा पॅनल) योजनेंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना मोफत वीज देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी भारतीय टपाल खात्याच्या बुलढाणा, खामगाव विभागातील कर्मचारी कामाला लागले आहेत.

20240314 182437
Solar Rooftop Scheme 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गत काही दिवसांपासून घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. या योजनेंतर्गत घरावर सौर ऊर्जा पॅनल उभे करण्यासाठी केंद्र सरकार कुटुंबाला कमीत कमी ४० हजार रुपये व जास्तीत जास्त ७८ हजारांचे आर्थिक साहाय्य देणार आहे.

असा करा अर्ज


या योजनेतून घरात वीजपुरवठा होणार असून घरगुती वीजनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
  प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत निवासी छतावरील सौर पॅनलसाठी केंद्राकडून एक किलोवॉट क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे

ग्राहकांना विकता येणार वीज घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी
वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे.

गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीज बिल शून्य येते. सोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही
मिळणे शक्य आहे. रुफ टॉप सोलर सिस्टम बसविणाच्या वीज ग्राहकांना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. ४० टक्के अनुदान

सूर्यघर योजनेंतर्गत २ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या
प्रणालीसाठी ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम ७८ हजार रुपये असणार आहे.

Solar Rooftop Scheme 2024 : ३०० युनिट वीज मोफत या सर्वेक्षणानुसार लाभार्थीची निवड होणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला महिन्याला ३०० युनिट वीज मोफत
मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक मदतही होणार आहे.

https://abmarathi.com/ration-card-new-update/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *