उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक २२ ते २६ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित Krushi Havman Anadj
ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून मध्यम पावसाची शक्यता असून दिनांक २२ जून, २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
ही पण बातमी वाचा न्यायालया मध्ये नोकरी