Rajyacha Havman Anadj / १९ पासून ते दिनांक ते २२ पर्यंत राज्यात हवामान अंदाज

उद्या दिनांक १९ पासून ते दिनांक ते २२ पर्यंत राज्यात हवामान अंदाज स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा हवामान अंदाज आहे.

Rajyacha Havman Anadj

दि.२३ पासून ते दि. ३० पर्यंत तरी राज्यात ठिक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. या पावसावर सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील अशी अपेक्षा करू.

दि.२३ पासून मान्सूनला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
दि.२४ रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते बांगलादेश, धनबाद, कोलकत्ता, भुवनेश्वर कडून महाराष्ट्राकडे झेपावेल.

ही पण बातमी वाचा राहिल्याने शेतकऱ्यांना रु.43,500/- नुकसान भरपाई मंजुर

टिप: सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे की, पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणीची घाई करू नये.

नोकरी साठी अर्ज करा महावितरण मध्ये भरती करा


हा हवामान अंदाज उपग्रहावरून दिलेला आहे, त्यामुळे वातावरणात कधीही बदल होऊ शकतो, तसा बदल झाल्यास संदेशा द्वारे कळविण्यात येईल.

Rajyacha Havman Anadj

शेवटी निसर्ग आहे, आणि निसर्गाला कोणीही आव्हान ( challenge ) देऊ शकत नाही, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी.

Rajyacha Havman Anadj

आपला हितचिंतक तथा,
हवामान विश्लेषक
प्रभाकर शिवाजीराव मोरे
चिंचटाकळी,
ता.गंगाखेड,
जि.परभणी
भ्र.ध्वनी क्र. ९८९०६५९५०६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *