New reshncard apply / रेशनकार्ड काढणे साठी कागदपत्रे आणि अर्ज // पहा नक्की

New reshncard apply
आवश्यक कागदपत्रे-

ओळखीचा पुरावा (खालीलपैकी किमान -१)
आधार कार्ड अर्जदाराचा फोटो / आर एस बी वाय कार्ड
पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी किमान -१)
पारपत्र /7/12 आणि ८ अ चा उतारा /वीज बिल टॅक्स पावती झेरॉक्स
वयाचा पुरावा (खालीलपैकी किमान -१)
जन्माचा दाखला / प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा
उत्पन्नाचा पुरावा (खालीलपैकी किमान -१)
आयकर विवरण पत्र / सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल /
वेतन मिळत असल्यास फॉर्म नं।6/ निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे
प्रमाणपत्र /7/12 आणि 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल उत्पन्न दाखला
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
बांधकामगार नोंदणी

हॉस्पिटलमध्ये नोकरी भरती

New reshncard apply

अन्न धान्य वितरण विभाग
रेशनकार्डमधून नाव कमी करणे
आवश्यक कागदपत्रे-
मृत व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल तर मृत्यु दाखला
ज्या व्यक्तीचे नाव कमी करायचे आहे त्याची आधारकार्ड झेरॉक्स प्रत रेशनकार्ड (मूळ प्रत) कुटुंब प्रमुखाचे नाव कमी करण्यासाठी समंतीपत्र

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

रेशनकार्डमध्ये नाव वाढविणे
आवश्यक कागदपत्रे-
आधार कार्ड झेरॉक्स प्रत
रेशनकार्ड (मूळ प्रत)
मुल ६ महिन्याच्या आतील असेल तर जन्म दाखला
लग्न झाले असल्यास माहेरील रेशनकार्ड मधुन नाव कमी केल्याची पावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *