7/12 utara maharashtra online / 7/12 मध्ये चूक झाली तर अशी दूरस्थ करा

राम राम शेतकरी मित्रांनो 7/12 utara maharashtra online वर झालेली चूक आता तुमि दुरुस्त करू शकता पण कशी करायची याबाबत आपलेला प्रश्न पडलाच असले तेच आपण या लेखात पाहणार आहोत. राम राम मित्रांनो, तुम्ही जर नवीन सातबारा काढल्यानंतर त्या सातबाऱ्यामध्ये खातेदाराचे नाव चकूच असेल तर कीव, तुमच्या 7/12 नाव जास्त झाले असेल किंवा नाव वेगळलेल असेल किंवा एखादा चुकझालेली असेल. तर कधीकधी शेरा चुकून आपल्या सातबाऱ्या वर पडत असतो.

ही पण बातमी वाचा पीकविमा यादी आली रे / पहा पात्र शेतकरी pikvim2020-2021


तर आता पाहणारा की तू चूक दूरस्थ कशी करायची सातबारा
कधीकधी आपलेला 7/12 मध्ये मूळ मालकाचे नाव देखील आपल्याला हक्कामध्ये पाहायला मिळते असते . कुळ कायद्याच्या अनुषंगाने ह्या गोष्टी कधी-कधी 7/12 वर दिसून येतात. तर कधीकधी वारसाचे नाव देखील सातबाऱ्या वर येत असते. तर कधी आपले 7/12 वर क्षेत्रफळ चुकलेलं असतं.

तुमच्या सातबाऱ्यावर ह्या चुका झाल्यानंतर सर्व सामान्य शेतकऱ्यांना काय करावं हे कळत नाही. शेतकरी मित्रांनो ह्या चुका कशा दुरुस्त कराव्यात. याची माहिती आपण पाहणार आहे

जर तुमच्या 7/12 वर एखादी चूक झाली असेल, तर तुम्हाला या कायदा नुसार ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966, कलम क्रमांक 155’ नुसार सातबाऱ्यावर झालेली चूक दुरुस्त करता येऊ शकते. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असले की ही दुरुस्त कशी करायची. यासाठी खूप शेतकरी मित्र तलाठ्याकडे जातात.

7/12 utara maharashtra online

तर मित्रांनो तलाठी शेतकऱ्यांना एक अर्ज देतात आणि त्या अर्जाद्वारे चूक दुरुस्त केली जाते. खऱ्या अर्थाने हा अर्ज द्यायचा पाहिला तर हा अर्ज द्यावा लागतो तहसीलदारांकडे. अर्ज लिहिताना शेतकरी मित्रांनो तुम्ही सरळ साध्या कोऱ्या कागदावर हा अर्ज लिहू शकता किंवा मग या अर्जाचा नमुनाचे झेरॉक्स पण कडू शकता

ही पण बातमी वाचा घरकूल यादी 2021 आली

त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे नंतर तलाठी या सातबाराची चौकशी करतात. एखाद्याचे नाव चुकीचे असेल, शेरा चुकून पडला असेल तर त्याची चूक दुरुस्त करतो. कायद्याचा वापर चुकीचा झाला असल्यास ते पाहण्यासाठी ही चौकशी केली जाते.

एक अर्ज तहसीलदारांकडे द्यायचा त्यानंतर तहसीलदार तलाठ्यांना आदेश देऊन त्याची चौकशी करायला सांगतात. आणि तलाठी या चुकीची व्यवस्थित चौकशी करून पाहणी करतात आणि नंतर तलाठी ही आपली चूक दुरुस्त करून देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *