Tatadine Nuksan Bharape / राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना तातडीन 10 हजार रुपये भाजप

तब्बल १४,७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन Tatadine Nuksan Bharape सरकारने देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना दिलासा दिला आता @OfficeofUT सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे दर वर्षी काळाबाजार, साठेबाजी आणि आर्थिक अडवणूक यांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेएवढे खत राज्यात उपलब्ध होत नाही.

ही पण बातमी वाचा जुनेता जुने शेतीचे कागपत्रे पहा मोबाईल वर

गेल्या वर्षीही खताच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी नाडला गेला होता. तशी वेळ येऊ नये यासाठी आघाडी सरकारने खत वितरणाची प्रणाली आखून द्या केंद्राने देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेअंतर्गत २० हजार ६६७ कोटींचा निधी जमा केला, त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांस झाला.

अरे नोकरी साठी आजचा अर्ज करा

Tatadine Nuksan Bharape

आताखतांच्या दरवाढीचा बोजा उचलून मोदी सरकारने शेतकऱ्याच्या शिरावरील भार हलका केला. आता राज्याने १० हजार रूपये अनुदान दिले पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *