pik vima vatap /शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून मिळाली

केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई pik vima vatap मिळावी या पाठपुराव्याला मिळाले यश !

जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळातील केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांना मिळाली प्रतिहेक्‍टरी 22 हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाईAtirushti Nuksan Bhrpae / २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर
कृषी विभागाने दिले सुधारीत आदेश
जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळातील केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी नुकसान भरपाई 13 हजार पाचशे रुपये शासनाने जाहीर केली होती.या तुटपुंजी नुकसान भरपाई वाढवून देण्याची मागणीचा खंबीर पाठपुरावा करत केलेल्या पत्रव्यवहार आणि दिलेल्या धमकीवजा आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश लाभले असून शेतकर्‍यांना अतिरिक्त नऊ हजार रुपयांची नुकसान वाढवून मिळणार आहे.

कंपनी मध्ये नोकरी भरती

pik vima vatap
वाढीव नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून आता 13500/- ऐवजी 22500/-रुपये प्रति हेक्‍टरी नुकसान भरपाई पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *