शासन निर्णय

3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार

Written by aamhishetkaree

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पिक कर्ज याबद्दलची

आताची सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांना आता दीड लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज आता मिळणार नाही यामध्ये कोणते शेतकरी आहेत

याची सविस्तर माहिती आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात मित्रांनो तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज म्हणजेच की तुम्हाला तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत चे पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात गेली होती व त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिलेली आहे.

ही पण बातमी वाचा आला पीकविमा थेट शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

व ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मुळे पीक कर्जाची नियमित कर्जफेड म्हणजेच आता कोणते शेतकऱ्यांना हे तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

याची माहिती पाहणार आहोत याकडे तुम्ही थोडं लक्ष द्या शेतकरी मित्रांनो मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मुळे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

ही पण बातमी वाचा या भागात जोरदार पाऊस

व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे व महाविकास आघाडी सरकारचे शेतकरी कर्जमाफी निर्णयानंतर आणखी महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे शेतकरी मित्रांनो

About the author

aamhishetkaree

Leave a Comment