Havaman andaj /महाराष्ट्रत पाऊसला जोर वाढणारा या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाला पुन्हा जोर वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रात बरेच दिवस झाले की आपल्याला रिमझिम पाऊस पाहायला मिळतात पण कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आपण पाहणाऱ्या पुढील तीन दिवसाचा Havaman andaj असणाऱ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल कि पावसाने पुन्हा जोर धरलेल्या मुंबईच्या भागात आपल्याला जोरदार पाऊस पडलाच मिळतो पण विदर्भ कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये सुद्धा वाढणाऱ्या प्रत्येक जिल्हा हवामान अंदाज आपण पाहूया

Havaman andaj

बुलढाणा जिल्ह्यात पुढील तीन दिवस आपल्याला काही भागात रिमझिम पाऊस.
अकोला जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागात जोरदार पाऊस म्हणजे काही तालुक्यात जोरदार पाऊस तर काही तालुक्यात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.
नागपूरच्या बऱ्याच भागात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे.
नाशिक मध्ये आपल्याला काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.
पुण्याच्या सर्वत्र भागात आपल्याला जोरदार पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळणार.

shet rasta kayda असा मिळवा तुमच्या शेतासाठी रस्ता

यवतमाळ जिल्ह्यात आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला काही तालुक्यांमध्ये पाहायला मिळणार आहे.
मुंबईमध्ये आपल्याला काही भागात जोरदार पाऊस मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आपली तीन दिवसांमध्ये.
गोंदिया मध्ये आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे.
जळगाव मध्ये आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे.

http://aamchinaukri.com/central-railway-mumbai/

सांगलीच्या काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.
सातारा मध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसात काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूरच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे
परभणी मध्ये आपल्याला हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
धुळ्यामध्ये काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
उस्मानाबाद या भागामध्ये जोरदार तर काही बागांमध्ये हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता Havaman andaj आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *