Pikvim apatra yadi / पीकविमा 2020 अपात्र यादी आली

नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून पिक विमा वाटप करणेसाठी त्यासाठी त्याने पिक विमा यादि आहे या
कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा हा काही अडचणींमुळे मिळानारा नाही त्या सर्व शेतकऱ्यांची अपात्र यादी या आपण पाहणार आहोत यासाठी

Pikvim apatra yadi

तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यादीमध्ये जिल्ह्यात शेतकऱ्यांची नावे दिलेली आहे आणि जर तुम्हाला तुमच्या पीक विम्याचा स्टेटस पाहायचा असेल तर ही विमा पावतीवर एप्लीकेशन आयडी आहे तो तुम्ही इथे सर्च करायचा आहे तो सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव दिसेल त्याचप्रमाणे तुमची कोणत्या पिकासाठी पीक विमा काढला ते सुद्धा येथे त्याचप्रमाणे तुमचा तालुका तुमच्या पिक विमा पेमेंट केल्याची तारीख आणि तुमच्या स्टेटस तुम्ही इथे पाहू शकता.

या लिंक वर क्लीक वर करून आपत्र यादी पाहू शकता

https://drive.google.com/file/d/18kyjew9_B3mOjBi5vDFpc3FKe-ntdbUY/view

स्टेटस मध्ये तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला दिसेल की चुकला आहे किंवा नाही अशा प्रकारच्या अडचण येत आहे असे आपल्याला दिसते नाही तिथे जाऊन तुम्ही ही फाईल डाऊनलोड करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचा एप्लीकेशन आयडी इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाचा स्टेटस दिसेल आणि जर तुमचा एप्लीकेशन आयडी इथे मिळाला नाही.

शेतकऱ्यांना मिळणार 27 योजनेची महिती आणि लाभ पण ? मोबाईल मध्ये हा नंबर करा save करा

तर काही काळजी करू नका संबंधीच्या दुसऱ्याच्या सुद्धा जाहीर होणार आहेत त्यामुळे पुढील येणाऱ्या यादीमध्ये तुम्ही तुमचा पिक विमा चेक करू शकता आणि जर तुम्ही पिक विमा साठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी पाहिली नसेल तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याची केलेली आहे लवकरच अजून Pikvim apatra yadi जाहीर केली जाईल त्यासाठी आता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *