नवीन चक्रीवादळ येणार महाराष्ट्रच्या या भागात भयानक पाऊस हवामान अंदाज 2/3/4/5 जून 2020

  1. भारतमध्ये सर्वात अगोधर अम्फन आणि आता जुन मध्ये निसर्ग चक्रीवादळ येणार आहे असा अंदाज हवामान विभागाने सांगितल

हे चक्रीवादळ 129 वर्षंनंतर राज्यात किनारपट्टीवर निमार्ण होऊन धडकण्याचं अंदाज हवामान विभागाने सांगितल
महाराष्ट्र मध्ये 1891 मध्ये सर्वता अगोदर अरबी समुद्रमध्ये किनारपट्टीजवळ वादळाची निर्मिती झाली होती त्यानंतर 1948 ,1980 मध्ये आले होते

तर शेतकरी मित्रांनो या निसर्ग चक्रीवादळचा फटका महाराष्ट्रतील काही भागान होणार आहे
अरबी समुद्रातमध्ये कमी दाबाचा पट्टा आज अधिक गडद झाला

शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज या लेख मध्ये आहे त्यासाठी पूर्ण नक्की वाचा

निसर्ग चक्रीवादळ हे 3 जून ला संध्याकाळी नाही तर रात्री पश्चिम किनारपट्टीजवळून पुढे जाणार आहे

या भागात चक्रीवादळ फटका बसणारा

कोकणात मुसळधार पाऊस होणार
हवामान खात्याने दिला इशारा

विदर्भ मध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस

मराठवाडा मध्ये वादळी वाऱ्यासह जोरधार पाऊस

दक्षिण महाराष्ट्र तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस जून ला राज्यात पाउस दाखल होतोय

महाराष्ट्र हवामान अंदाज 2020

2 जून हवामान अंदाज

या जिल्ह्यात मध्यम पाऊस

गोंदिया,गडचिरोली ,चंद्रपूर,औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर,उस्मानाबाद

या जिल्ह्यात जोरदार पाऊस

मुंबई शहर,मुंबई उपनगरे, ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,अहमदनगर,नाशिक,धुळे

या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस

नंदुरबार ,जळगांव, पुणे ,सातारा,सांगली,कोल्हापूर, सोलापूर,अमरावती, अकोला,यवतमाळ
,वाशिम, बुलढाणा, नागपुर,
वर्धा,भंडारा

ही पण बातमी वाचा पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

3 जून हवामान अंदाज

या जिल्ह्यात मध्यम पाऊस

जळगांव, पुणे ,सातारा,सांगली,कोल्हापूर, सोलापूर,अमरावती, अकोला,यवतमाळ वाशिम, बुलढाणा, नागपुर, वर्धा,भंडारा

या जिल्ह्यात जोरदार पाऊस

मुंबई शहर,मुंबई उपनगरे, ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,अहमदनगर,नाशिक,धुळेया

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस

गोंदिया,गडचिरोली ,चंद्रपूर,औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर,उस्मानाबाद

4 जून हवामान अंदाज

1.या जिल्ह्यात मध्यम पाऊस

मुंबई शहर,मुंबई उपनगरे, ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,अहमदनगर,नाशिक,धुळेया

2.या जिल्ह्यात जोरदार पाऊस

जळगांव, पुणे ,सातारा,सांगली,कोल्हापूर, सोलापूर,अमरावती, अकोला,यवतमाळ
,वाशिम, बुलढाणा, नागपुर,
वर्धा,भंडारा

ही पण बातमी वाचा ड्रायव्हिंग लायन्सस मोबाईल वर काढा

3. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस

गोंदिया,गडचिरोली ,चंद्रपूर,औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर,उस्मानाबाद

5 जुना हवामान अंदाज

1. या जिल्ह्यात मध्यम पाऊस

पुणे ,सातारा,सांगली,कोल्हापूर, सोलापूर,अमरावती, अकोला,यवतमाळ
,वाशिम, बुलढाणा, नागपुर,
वर्धा,भंडारा

2. या जिल्ह्यात जोरदार पाऊस

.मुंबई शहर,मुंबई उपनगरे, ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,अहमदनगर,नाशिक,धुळेया

3. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस

गोंदिया,गडचिरोली ,चंद्रपूर,औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर,उस्मानाबाद

3 ,4,5 जून महाराष्ट्रात पावसाला सूरवात होईल .
पाउस पडल्यानतंर जमीणी तील ओल पाहून पेरणीचा स्वत निर्णय घ्या

वातावरणात बदल झाले तर मेसेज दिला जाईल .

अंदाज देणे व शेतकरी मित्रांची मदत करणे हा उद्येश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *