कृषी सल्ला

जमीन मोजणी करा मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

Written by aamhishetkaree

तुम्ही एकर मध्ये गुंठ्यामध्ये किंवा हेक्टर मध्ये किंवा स्क्वेअर मीटर मध्ये तुमच्या जमिनीचे मोजमाप कसं करू शकता. तेही तुमच्या मोबाईलवरती सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हीच जमिनीचे मोजमाप करु शकता.

मित्रांनो आज काल काय गावठी पद्धतीने बॉक्स वगैरे असेल तर त्याचा जमिनीचे मोजमाप सोप्या पद्धतीने करता येईल पण तुमची जमीन ट्रँगल असेल ते नसेल तर त्या जमिनीची मोजणी करणे हा सर्वसामान्यांच्या डोक्याच्या बाहेरच विषय बनून जातो त्याच्या अनुसरून आपण एक महत्त्वाचा हा लेखं घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा लेखं शेवटपर्यंत तुमच्या जमिनीचे मोजमाप नक्की तुमच्या मोबाईलवरती पाच मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो कुठल्याही प्रॉपर्टी करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती प्ले स्टोअर सिम्पल तुम्हाला सर्च करायचा आहे एरिया कॅल्क्युलेटर


सर्च केल्यानंतर तुम्हाला मी इन्स्टॉल केलेले आहेत जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर रेटिंग चांगला आहे आणि हे वन मिलियन डाऊनलोड करून भरपूर मस्त आहे की तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर चा इंटर्फेस तुम्हाला अशा प्रकारे या मोबाईल मध्ये तुम्हाला दिसेल तिथे तुम्हाला लेट्स स्टार्ट वरती क्लिक करायचा आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जिथे असाल


झाल्याच्या नंतर तुम्ही शेतातच असाल किंवा तुमचं तुम्ही जिथे तुमच्या प्रॉपर्टी तुम्हाला मोजमाप करायचा असेल तर तुम्ही तर उत्तमच नाहीतर तुम्ही स्क्रोल डाऊन किंवा करून तुम्ही तुमच्या जमिनीत कुठल्या जमिनीची मोजणी करायचे आहे तिथे तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रांनो उदाहरणार्थ आता मी एका जमिनीचे मोजमाप येथे करायचा आहे मला या जमिनीचे वेडेवाकडे बॉण्ड्री आहे मला करण्यासाठी खाली तुम्हाला इथे एक सर्कल कलर मध्ये दिसत असेल याच्या वरती क्लिक करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन ओपन होता तुमच्या समोर तेरिया डिस्टन्स आणि त्यानुसारच तुम्ही करा असे मी तुम्हाला वरती क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात वॉकिंग वॉकिंग अर्थ आहे की तुम्ही तुमच्या बांधावरती फक्त हे वॉकिंग वरती क्लिक करून ठेवायचा आहे ऑटोमॅटिक तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ हे तुमच्या समोर असणारे


वरती मी करून दाखवतो तुम्हाला आता मेनवली वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बांधावरती झूम करून व्यवस्थित जमिनीवरती क्लिक करत राहायचं आहे तुमचं पण कुठे कुठे फिरत आहे त्या पद्धतीने तुम्हाला असं क्लिक करायचा आहे डॉट डॉट वरती आता मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी एवढ हलकट नाही करतोय पण तुम्ही व्यवस्थित तुमचं जमिनीचा पान कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही असं हा मार्ग करत जायच आहे मित्रांनो गेल्याच्यानंतर तुमचं जमिनीचे क्षेत्रफळ हे वरती तुमच्यासमोर रात्रीत वरती ऑप्शन दिसत असेल आता मी वरती क्लिक केलेला आहे ते तुम्ही हेक्टर मध्ये तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ पाहू शकता आता एक पॉईंट एक हेक्टर जमीन आहे एकर मध्ये तुम्ही पाहू शकता मी नाही ही स्क्वेअर मीटर मध्ये पाहू शकता त्याच्यानंतर स्क्वेअर किलोमीटर मध्ये तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ पाहू शकता स्क्वेअर फिट मध्ये पाहू शकता त्यानंतर ते पाहू शकता मेलमध्ये पाहू शकता किंवा गुंठ्यांमध्ये तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ हे व्यवस्थित रित्या पाहू शकता मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कुठलेही प्रॉपर्टी क्षेत्रफळ हे तुमच्या मोबाईलवरती सहजरीत्या मित्रांनो तुम्हाला वाटला असेल तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो पाहिल्याबद्दल धन्यवाद

मित्रांनो aap डाउनलोड करणे साठी खालील लिंक वर क्लिक करा

https://t.me/aamhishetkari

About the author

aamhishetkaree

3 Comments

Leave a Comment