Panjab dakh / परतीचा पाऊस राज्यात सर्वदूर धो धो पाऊस पडणार

वरूण राजा जाताना सर्वाना झोडपूण काढणार ? राज्यात सर्वदूर धो-धो पाउस 13,ते 16 पर्यंत .
Panjab dakh
9/9/20

विषाखा पटनम जवळ low pressure तयार होत आहे. ते सरळ तेलांगणा मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असा दिशेने जाणार त्यामुळे राज्यात पाणीच पाणी होणार . मान्सून ठरलेल्या वेळे प्रमाणे 2आक्टोबर निघूण जाईल . 12,13,पासून राज्यात 14,15,16,17जास्त पाउस राहील

amozn मध्ये पर्मनंट जॉब फक्त क्लीक करा

1 )🟣 तारीख 10 ते 16 उत्तर महाराष्ट्रात पाउस .

2)11 ते 12,13,14,15,16 ,मराठवाडा,विदर्भ,पूर्व विदर्भ जोरदार पाउस

प. महाराष्ट्र,दाक्षिण महाराष्ट्र 11 ,12,13,14 जोरदार पाउस

17 तारीख सूर्यदर्शन

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
9/09/2020

जमीन मोजणी करा मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *