महाराष्ट्रत मान्सून या तारखीला आगमन पेरणी या तारखीला सुरू होणार / weather

आम्ही शेतकरी: शेतकऱ्यांनासाठी आताची महत्वाची बातमी weather
मान्सून मंदावला हवामान खात्याने पुन्हा आगमनाची नवीन तारीख जाहीर

आपण पहाणार आहे पुढील प्रमाने

1. महाराष्ट्रत मान्सून कधी दाखल होणार

2. महाराष्ट्रत सर्वत्र पाऊसला कधी सुरवात होणार

3. पेरणी कधी पासून सुरू होणार

4. हवामान अंदाज 6 / 7 जून 2020

चला तर पाहूया

1. मान्सून। weather   महाराष्ट्र कधी दाखल होणार 

शेतकरी मित्रांनो मान्सूनच वेळापत्रक मध्ये बदलले निसर्ग चक्रीवादळमुले खुप मोठया प्रमाणात नुकूसना झाले आणि मान्सून वेळावरच येणार होतो परंतू निसर्ग चक्रीवादळ मुळे महाराष्ट्र मान्सून उशीरा होणार असा हवामान खात्याने सांगितल पण नवीन वेळापत्रक मध्ये मान्सून 10 जून अगोधर मान्सून येणार अशी माहिती गोवा वेध शाळा ने दिली

2. राज्यता सर्वत्र पाऊस कधी सुरू होणार

हवामान खात्याचे पाहिले वेळापत्रक नुसार मान्सून राज्यता लवकर येणार होते पण निसर्ग चक्रीवादळ मुळे महाराष्ट्रत सर्वत्र पाऊस पडला आणि मोठया प्रमाणात नुकूसना सुध्दा झाला पण या निसर्ग चक्रीवादळ मुळे राज्यात मान्सून च्या वेळापत्रक मध्ये बदल झाला आणि आता मान्सून राज्यात 10 जून आगमन होणार अशी माहिती हवामान खात्याने देण्यात आली तर राज्यता सर्वत्र पाऊस 12 जून होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला

3 पेरिन कधी पासून सुरू होणार

शेतकरी मित्रांनो 10,11,12,13,14,15 जून शेतीचे काम करून घ्या असा हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी सांगितले पेरणी या तारखी नंतर सुरू होणार

1. हवामान अंदाज 6 जून 2020 weather

बुलढाणा जिल्ह्यात काही भागामध्ये आज ऊन पाहायला मिळणार

अकोला जिल्ह्यातील काहि तालुक्या

अमरावती जिल्ह्यातील काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पायाला मिळाले

पुणे जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल

जळगावत जिल्ह्यात काही हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यला मिळले

सोलापूर जिल्ह्यात मध्यम सौरूपाच पाऊस पडू शकतो

मुबंई मध्ये काही मुसळधार पाऊस पडू शकतो

वर्धा जिल्ह्यात  काही भागामध्ये ऊन पाहायला मिळले

सांगली मध्ये हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळाले

सातारा मध्ये मध्यम सौरूपाच पाऊस पडू शकतो

हिंगोली मध्ये आज ऊन पाहायला मिळले

जालना मध्ये हलक्या सौरूपाच पाऊस पडू शकतो

नाशिक मध्ये जोरदार पाऊस पडू शकतो

नागपूर मध्ये जोरदार पाऊस पडू शकतो

परभणी मध्ये आज ऊन पाहायला मिळणार

बीड मध्ये काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यल मिळणार

कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

यवतमाळ जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळणारा

भांडर जिल्ह्यात ऊन पाहायला मिळणार

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यला मिळणार

लातूर जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळणार

वाशीम जिल्ह्यात आज ऊन पाह्यला मिळणारा

औरंगाबाद जिल्हात हलक्या सौरूपाच पाऊस पहायला मिळणर

कंपनी मध्ये नोकरी

रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडू शकतो

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम सौरूपाच पाऊस पाह्यला मिळणार

गडचिरोली जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

नंदुरबार जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळणारा

2. हवामान अंदाज 7 जून 2020

बुलढाणा जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळाले तर काही भागात रिमझिम पाऊस पहायला मिळणार

अकोला जिल्ह्यात काही भागामध्ये ऊन आणि हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यला मिळले

अमरावती जिल्ह्यात काही भागात ऊन आणि हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळाले

पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल

जळगावत जिल्ह्यात काही भागात ऊन आणि हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यला मिळले

सोलापूर जिल्ह्यात काही भागामध्ये जोरदार सौरूपाच पाऊस पडू शकतो

मुबंई जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडू शकतो weather

वर्धा जिल्ह्यात आज काही भागामध्ये ऊन पाहायला आणि काही भागामध्ये रिमझिम पाऊस

सांगली जिल्हात मध्ये हलक्या सौरूपाच पाऊस आणि ऊन पाहायला मिळाले

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार सौरूपाच पाऊस पडू शकतो

हिंगोली जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळले आणि रिमझिम पाऊस

जालना जिल्ह्यात काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस पडू शकतो

नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस पडू शकतो

नागपूर जिल्ह्यात काही भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो

परभणी जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळणार

बीड जिल्ह्यात काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यल मिळणार

कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

यवतमाळ जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळणारा

भांडर जिल्ह्यात ऊन पाहायला मिळणार आणि रिमझिम पाऊस

चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पाह्यला मिळणार

लातूर जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळणार आणि रिमझिम पाऊस

वाशीम जिल्ह्यात आज ऊन पाह्यला मिळणारा हलक्या सौरूपाच पाऊस

औरंगाबाद जिल्हात हलक्या सौरूपाच पाऊस पहायला मिळणर आणि ऊन

रायगड जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो आणि ऊन

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम सौरूपाच पाऊस पाह्यला मिळणार

गडचिरोली जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

नंदुरबार जिल्ह्यात आज ऊन पाहायला मिळणारा

जामिनितील ओल पाहूण पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा 
अंदाज देणे व शेतकरी मित्रांची मदत करणे हा उद्येश 
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,ठिकाण वेळ बदलत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *