Shetjmin vatni / शेतजमीन वाटणी साठी फक्त 100 रुपये लागतील

कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातीलच दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरण करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागतो मात्र आता जमीन हस्तांतरण यासाठी फक्त शंभर रुपये लागणार आहेत. Shetjmin vatni मित्रांनो जमीन […]