इनवेल बोरिंग साठी 20000 रुपये अनुदान मिळणार ( Subsidy for Inwell Boring )

Subsidy for Inwell Boring : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
योजनेचा सारांश

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबोद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

20240128 195424 1
Subsidy for Inwell Boring

किती मिळते अनुदान

पीकविमा

इनवेल बोअटरींग (रू. 20 हजार) अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली
व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

लाभार्थी पात्रता


लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे. जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादित असावी.
उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिटीसाठी किमान 0.40 हेक्टर)
असणे बंधनकारक आहे.

https://bit.ly/3jvizPb

आवश्यक कागदपत्रे
इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:

Subsidy for Inwell Boring : 1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र,
2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (ट. ऊ. 1,50,000/- पर्यंत).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
(4) ग्रामसभेचा ठाव.
5) तलाठी यांचेकडील दाखला एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मयदित); विहीट
असल्याबाबत प्रमाणपत्र प्रस्तावित विहीट सव्र्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
6) लाभार्थीचे बंधपत्र (100 / 500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
5%
9) ज्या विहीटीवट इनवेल बोअटिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिटीचा कामा सुरु होण्यापूर्वीचा फोटो
(महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील
feasibility
report.
1) अपंग असल्यास प्रमाणपत्र
|

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *