महिलांना मिळणारा 11 हजार रुपये / Pradhan Mantri matru Vandana

Pradhan Mantri matru Vandana शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय, दिल्ली यांच्या दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या“मिशन शक्ती” मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजना एकत्रितकेल्या आहेत. त्यापैकी “सामर्थ्य” या विभागात एकूण ०६ योजना असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लाभार्थीला लाभ देणेव योजना राबविण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून पुढीलप्रमाणे राज्यातलागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यातयेणार असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्केसहभाग राहणार असून योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्वःनिधीतून भागविण्यास मान्यतादेण्यात येत आहे.

Pradhan Mantri matru Vandana benefit

२. योजनेतंर्गत अनुज्ञेय लाभ व त्यांचे वितरण खालीलप्रमाणे राहील:-प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहीत अटी, शर्ती आणि कागदपत्रांचीपूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी रु. ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) ची रक्कम दोनहप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रु.६०००/- (अक्षरी रु.पृष्ठ १३ पैकी २शासन निर्णय क्रमांकः प्रमाव-२०२२/प्र.क्र. ७४०/कु.कसहा हजार फक्त) चा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात (DBT)व्दारे जमा केला जाईल.टप्पा पहिला हप्ताअट| राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय| आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणिशेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ६महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणीझालेली असावी.दुसरा हप्ता 1. बाळाची जन्म नोंदणीii. बालकास बीसीजी, ओपीव्हीझीरो, ओपीव्ही ३मात्रा, पेन्टाव्हॅलेन्ट लसीच्या ३ मात्रा अथवासमतुल्य / पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्णकरणे आवश्यक.३. योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.पहिल्या अपत्यासाठी रु.३०००/- रु.२०००/-दुसरे अपत्य मुलगी | असल्यास तिच्याजन्मानंतर एकत्रित रु.६०००/-माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यूदरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा.सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणेआणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल.लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृध्दिंगत करणे. नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी.४. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातीलअसणे आवश्यक (किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे.1. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु.८ लाख पेक्षा कमी आहे.॥ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला.

Pradhan Mantri matru Vandana document

वरील नमूद किमान एका कागदपत्रासोबत खालील कागदपत्रे व तपशील देणे आवश्यक आहे.१। लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID) कागदपत्र त्यासोबत विहित केलेलेकागदपत्र.२) परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख,गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.३) लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत४) बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्राची प्रत५) माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत.६) गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.७) लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक.८ वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र.६. लाभार्थीकडे आधारकार्ड नसल्यास वरील विहित कागदपत्रांसोबत आधार नोंदणी (EID)कागदपत्रासोबत खालीलपैकी कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यकराहील:a. बैंक किंवा पोस्ट ऑफिस फोटो पासबुकb. मतदार ओळखपत्रc. रेशन कार्डd. किसान फोटो पासबुकe. पासपोर्ट. ड्रायव्हिंग लायसन्स9. पॅन कार्डh. MGNREGS जॉब कार्ड1. सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेले तिच्या पतीचेकर्मचारी फोटो ओळखपत्र,शासन निर्णय क्रमांकः प्रमाव-२०२२/प्र.क्र.७४०/कु. कi. राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने जारी केलेले इतर कोणतेही फोटोओळखपत्र,k अधिकृत लेटरहेडवर राजपत्रित अधिकाऱ्याने जारी केलेल्या छायाचित्रासह ओळखीचेप्रमाणपत्र.पृष्ठ १३ पैकी ४1. प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) किंवा सरकारी रुग्णालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य कार्ड;राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे निर्दिष्ट केलेले इतर कोणतेही दस्तऐवजआधारकार्डला पर्यायी कागदपत्र केवळ लाभार्थ्यांची योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी असुनलाभार्थ्यांना EID च्या साहाय्याने आधार कार्ड प्राप्त करून घेऊन संबंधित आरोग्य केंद्रात सादरकेल्यानंतरच लाभ रक्कम जमा होणार आहे.७. योजनेची वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणी खालीलप्रमाणे राहील.१. सर्व नवीन लाभार्थी ज्यांची मासिक पाळीची शेवटची तारीख (LMP) मिशन शक्तीमार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित झाल्याच्या तारखेनंतर आहे त्यांना PMMVY २.० च्या नवीन•मार्गदर्शक तत्त्वांनुसार लाभ मिळेल.२. जर एखाद्या महिलेने आधीच PMMVY १.० अंतर्गत मातृत्व लाभाचा पहिला हप्ता प्राप्तकेला असेल व PMVVY २.० अंतर्गत मंजूर केलेल्या निकषांनुसार रोख प्रोत्साहनमिळविण्यासाठी पात्र असेल. जर तिला PMMVY १.० अंतर्गत पहिला आणि दुसराहप्ता मिळाला असेल, तर तिला नवीन PMMVY २.० मार्गदर्शक तत्त्वांनुसार उर्वरितलाभ मिळू शकतात.३. लाभ देण्याची कालमर्यादा पहिल्या अपत्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या (IMP)दिनांकापासून पूर्वी असणारा ७३० दिवसांचा कालावधी कमी करुन तो ५१० दिवसांवरआणलेला आहे तर दुसरे अपत्य गुलगी असल्यासच तिच्या जन्माच्या तारखेपासून २१०दिवसांपर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे द्यावा. लाभार्थ्यांनी विहित कालावधीत लाभघेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असून कालावधी उलटून गेल्यानंतर लाभार्थ्यांना यायोजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. तसेच लाभार्थ्यांनी हस्तलिखीत फॉर्म जगा केलेला-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *