PM Kisan Status – 19th : नमस्कार मित्रांनो पीएम किसान चा जो आता हप्ता पडणार आहे तो 24 तारखेला आता पडणार आहे पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारा आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही या लेखांमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे तर हा लेख संपूर्ण वाचावे
मित्रांनो पीएम किसान पीएम किसान केंद्र सरकारने सुरू केलेली एक चांगली योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 देण्यात येत असतात तर तुम्हाला सुद्धा दरवर्षी मिळत असतात का किती हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळाले काही शेतकऱ्यांना एक हप्ता मिळाला पण बाकीचे हप्ते मिळाल्याने बरेचसे शेतकऱ्यांचे असे प्रश्न माझे जवळ आलेले होते.

या प्रश्नाचे उत्तर या लेखांमध्ये सांगणार आहे पहिला प्रश्न काही एक हप्ता किंवा दोन हप्ते आलेल्या याच्यानंतर मला कोणतेही हप्ता मिळाला नाही तर त्यासाठी त्या शेतकऱ्याने काय करायचं ही केवायसी केली नसेल तर ई केवायसी करून घ्यायची याची लेट सेलिंग दिसत असेल तर लाईट सेटिंग करून घ्यायचं आणि हे जर केलं तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील
PM Kisan Status – 19th : त्यानंतर प्रश्न आला की आता पीएम किसान चे जो कोणत्या शेतकऱ्याने मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी किल्ले आहेत त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेल्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले आहेत त्यांना या फेब्रुवारी 24 तारखेला पी एन किसान चा हप्ता पडणार आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्याची तारीख सुद्धा अधिकृत जाहीर झालेली आहे त्यासाठी अगोदर तुम्ही जर केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि त्या योजनेचा लाभ नक्कीच घ्यायला विसरू नका
Gangkhed