Pikvima bank kahyta 2021 दिवाळीपूर्वी एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

एकूण 23 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अधिसूचना काढण्यात आलेली होती त्यात 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बँकेतर्फे कसे एसेमेस सुद्धा शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहे.
ही पण बातमी वाचा पीकविमा मंजूर थेट बँक खात्यात जमा होणार
वरील लिंक वर क्लीक करून नक्की पहा
तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 2092 रुपये पिक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे.
Pikvima bank kahyta
ज्याचा दिन शंका आहे 28-10-2021 आणि मित्राने त्याचा नंबर सुद्धा तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता तसेच हा जो आहे तो एचडीएफसी अग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीचा आहे आणि या विमा कंपनी तर्फे विमा जमा करण्यात आलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ही विम्याची रक्कम आहे ती कमी आहे कारण 25% ऍडव्हान्स मध्ये हा विमा जमा होणार आहे या विमा रकमेच्या दुप्पट रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या त्यामध्ये जमा होणारे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यातील पिक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे किंवा नाही याबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे नवीन