या दिवशी शेतकऱ्यांना 4000 हजार मिळणार / nmo shetkri yojan

नमो शेतकरी योजनेचे ८१ लाख लाभार्थीपीएम किसान योजनेच्या धर्तीवरच होणार अंमलबजावणी, मेमध्ये मिळणार एकत्रित ४ हजारांचा हप्तानितीन चौधरीपुणे: शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात nmo shetkri yojan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची

अंमलबजावणी राज्याकडूनही करण्यात येईल, अशी घोषणाउपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० फेब्रुवारीला केलीहोती. त्यानुसार ‘नमो शेतकरी महासन्मान निथी ही योजना केंद्रसरकारच्या निकषांनुसारच राबवावी, अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्य सरकारला केली आहे. परिणामी, केंद्र सरकारच्या १३ व्या हप्त्यानुसार ८१ लाख ३८ हजार १९८ शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळतील.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील १ कोटी १०लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २३ हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे. यात आतापर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने वेगवेगळे निकष लावल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली. त्यात प्रामुख्याने ई- केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. प्राप्तिकर भरणारे; परंतु नावावरशेती असलेले, सरकारी अधिकारी व कर्मचारी अशांना या यादीतूनवगळण्यात आले आहे. तसेचशेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यात यायोजनेचे पैसे जमा होत आहेत. अशाखात्यांना आधार जोडणी बंधनकारककरण्यात आली. केंद्र सरकारनेनुकताच या योजनेचा १३ वा हप्ताशेतकऱ्यांच्या नावावर जमा केला.त्यानुसार या योजनेत राज्यात आताकेवळ ८१ लाख ३८ हजार १९८ शेतकरीपात्र ठरले आहेत.माहिती अद्ययावत कराप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरीकुटुंबातील एका सदस्याच्या बँक खात्यात रुपये २ हजार प्रतिहता याप्रमाणे ३ हप्त्यांत रुपये ६ हजारांचा लाभ दरवर्षी जमाकरण्यात येतो. लाभार्थ्यांनी संबंधित तहसीलदार व तालुकानोडल अधिकाऱ्यांांकडून भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करूनघ्याव्यात. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे या शेतकऱ्यांनाकेंद्र सरकारच्या या योजनेचा १४ वा हसा व राज्याचा पहिलाहप्ता एकत्रित दिला जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.केंद्र सरकारकडून योजनेच्या एप्रिल ते जुलै या कालावधीतील १४ या हसा मे मध्ये देण्यात येणार आहे. या हप्त्यासाठीलाभार्थ्यांच्या भूमिअभिलेख नोटी पोर्टलवर अद्ययावतकरणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे व ई केवायसीप्रमाणीकरण करणे आदी बाबींची पूर्तता ३० एप्रिलपूर्वीकरावी.- सुनील चव्हाण, आयुक्त, कृषीनिकष केंद्र सरकारप्रमाणेच● राज्यातही अशा स्वरूपाची योजना राबविण्यात येईल, अशीघोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री फडणवीस यांनीराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. हीयोजना राबविताना त्याच्या मार्गदर्शक सूचना कायअसाव्यात, याबाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाणयांच्याकडून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या. ही• योजना केंद्र सरकारच्या योजनेचे विस्तारित स्वरूप असणारआहे. त्यामुळे याच योजनेचे निकष राज्याच्या योजनेलाहीलागू करण्यात यावेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस चव्हाणयांनी राज्य सरकारला केली आहे.याबाबत चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारने ही योजना सुरूकेली तेव्हा या योजनेत सुमारे १ कोटी १० लाख शेतकरीहोते. मात्र, त्यानंतर वेगवेगळे निकष लावण्यात आले.त्यामुळे ही संख्या आता ८१ लाख ३८ हजार एवढी उरलीआहे. मात्र, जे शेतकरी हे निकष करतील, अशांनापुढील हप्ता मिळू शकतो. त्यामुळे यात आणखी काही वाढहोण्याची शक्यता आहे. मात्र, तूर्तास तरी केंद्र सरकारच्या१३ व्या हप्त्याचीच संख्या गृहित धरली जाणार आहे.” nmo shetkri yojan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *