आला रे मान्सून ( Monsoon came)

Monsoon came : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी पंजाबराव डख नवीन आनंदात जाईल या हवामान अंदाज मध्ये पंजाबराव डख काय सांगितले आहे आणि कधी मान्सून दाखल होणार आहे आणि पाऊस आला कधी सुरुवात होणाऱ्या पेरणीची वेळ सुद्धा त्यांनी सांगितले आहे ते सध्या हिमाचल प्रदेश मध्ये आहेत हिमाचल प्रदेश मधून त्यांनी विडो रेकॉर्ड करून आपल्यासाठी हवामान अंदाज जाहीर केला आहे

मित्रांनो पंजाबराव यांनी केरळमध्ये मान्सून एक जूनला तर महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस एक दोन तीन जिल्हा पाऊस पडणार असा सांगितलेला आहे म्हणजे केरळमध्ये एक जुन मान्सून दाखल होणार आहे ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

1000072699
Monsoon came


पंजाबराव यांनी सांगितलेला आहे की जे पावसाचे वातावरण आहे ते पोषक झालेलं आहे ठरलेला आहे त्यामुळे यंदा लवकर पावसाळा होणाऱ्या म्हणजे लवकर पेरणी सुद्धा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे दोन दिवस सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता काही भाग बदलत पाऊस पडणार आहे काही भागांनी तुरळ ठिकाणी काही भागाने जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी सांगितलं

पंजाब डख Kon Aahet Panjabrav dkh / कोण आहेत पंजाब डख पाटील ?

त्या राज्यात जो पाऊस पडणार आहे तो मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे हा कोकणपट्टीमध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि बाकी जो महाराष्ट्रात उर्वरित जिथे राहिलेले आहेत तिथे तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव ढगे वर्तवलेली आहे

Monsoon came : 30 आणि 31 ला मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *