शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीज बिल माफ ( Loan waiver and electricity waiver )

Loan waiver and electricity waiver : नमस्कार एक सर्वात मोठी बातमी कर्जमाफी होऊन सुद्धा दुष्काळात कोरफड असल्यास शेतकऱ्यांसाठी मागणी करण्यात येत आहे

सध्या राज्यात शिधावाटप असो किंवा टेंडर असो हे निवडणूक काळात राज्य सरकार दंग आहे दुष्काळात ग्रुपला शेतकऱ्या वारंवार सोडण्यात आलेल्या पानाअभावी फळबाग जळून गेलेल्या काही चारा मिळत नाही पाण्याची व्यवस्था त्यामुळे राज्य सरकारने

1000092810
Loan waiver and electricity waiver

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि विज बिल माफ करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय भाऊ  म्हणाले जालना येथे त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषद मध्ये ते बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी व विज बिल माफी करावी असे ते बोलताना म्हणाले

कर्जमाफी शेतकऱ्यांना

जवखेळ येथील कुटुंबाचे घरे पडून त्यांची जागा अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे यामागे कुटुंब रावसाहेब दानवे चा परिवार असा सुद्धा त्यांनी कारवाई करावी अशी सुद्धा जिल्हा अधिकारी यांना मागणी केलेली आहे

Loan waiver and electricity waiver : त्या राज्यात दुष्काळात पडलेला आहे काही भागात पाणी पिण्याची व्यवस्था नाही जे जनावर आहे त्यांना सुद्धा पाण्याची अभावी त्रस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीज बिल मापी करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय  भाऊ यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *