ग्रामपंचायत च्या सर्व योजना ही यादी मोबाईल वर पहा ( List of Gram Panchayat Scheme )

List of Gram Panchayat Scheme : शेतकरी बांधवांना आणून सामान्य नागरिकांनो एक तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आता आपला ग्रामपंचायत मध्ये अनेक योजनांची लाभ मिळत असतात अनेक योजना राबवल्या जात असतात तर या योजनेची यादी कुठे बघायची बऱ्याचशा सामान्य माणसांना आणि शेतकऱ्यांनी कमेंट करून विचारलं होतं

तर आज आपण या लेखामध्ये तेच पाहणार आहे की कशा पद्धतीने यादी बाळाची कोणकोणत्या योजनेचे कोणी लाभ घेतलेल्या आहेत ते सविस्तर पाहणार आहेत.

20240125 175515
List of Gram Panchayat Scheme

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला बऱ्याचशा योजना ग्रामपंचायत मार्फत राबवल्या जात असतात याची यादी याची यादी बघण्यासाठी सर्वात ओळख तुम्हाला एक वेबसाईट खाली दिल्या त्या वेबसाईटवर क्लिक करायचा त्या वेबसाईटचे नाव आहे नरेगा

अर्ज करणे साठी इथे क्लीक करून नक्की पहा

त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर

त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जनरल रिपोर्ट यावर क्लिक करायचं जनरल रोपट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कामाची जे सर्व येणाऱ्या त्यानंतर तुमचं तालुका गाव राष्ट्र कोणता आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे भरावा लागणार आहे

List of Gram Panchayat Scheme : आणि त्यानंतर तिथं 2023 24 ची यादी पाहिजे की कोणती पाहिजे ते सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कामाची म्हणजे गाय गोटाची किंवा अदर कामाची यादी बघायची असेल टेन्स ऑप्शन निवडायचं आणि त्यानंतर सबमिटर बटन करून आपल्या ग्रामपंचायत यादी आपल्या समोर दिसणार आहे

अधिक माहिती साठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *