नवीन कर्जमाफी राज्यात या शेतकऱ्यांनाचा कर्जमाफी होणार ( Karj Mafi New )

Karj Mafi New : शेतकरी मित्रांनो अखेर आनंदाची बातमी हो शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी पडणे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे ते पत्रकार परिषद घेऊन बोलत असताना त्यांनी कर्जमाफी बद्दल मोठी घोषणा करण्यात आलेली आहे ते सविस्तर आपण पाहूया

मोफत लॅपटॉप मिळणार 

शेतकऱ्यांना कर्जमाफी

शेतकरी मित्रांना हिवाळी अधिवेशन 2023 चालू आहे नागपूर मध्ये सध्या जे विरोधी पक्ष नेते विजय वडेवार यांनी विधानसभेत बोलताना बोलले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा पण जे देव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळाटाळ केली होती.

maxresdefault 32
Karj Mafi New

पण काल ज्यांची पत्रकार परिषद झाली त्यांच्यावर त्यांनी मोठी घोषणा केली की कर्जमाफी दीड लाखापर्यंत 90% शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यासाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्यात होणाऱ्या दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना कॅबिनेटमध्ये सुद्धा मंजूर करण्यात आलेल्या असे ते सुद्धा बोलले

2023 कर्जमाफी

Karj Mafi New : आणि ते म्हणाले की हा निर्णय बाकीच्या राज्यापेक्षा अबूतपूर्व निर्णया बाकीच्या राज्यात कर्जमाफी झाली पण खूप कमी प्रमाणात पैसे लागले त्यानंतर महाराष्ट्रात 34000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मंजूर करण्यात आले असे सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे बोलले

कर्जमाफी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *