कर्जमाफी पुन्हा होणार / karj mafi 2023

karj mafi 2023 शेतकरी मित्रांनो राज्यातील या बँकांचे कर्ज होणार माफ शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने 2017 साली शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना आणली होती पण त्यातील काही उर्वरित शेतकरी राहिले होते त्यांना कधी कर्जमाफी मिळणार हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न राहिलाच होता तर आता शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आहे तर आता कोणकोणत्या बँकेंना ते कर्ज माफ होणार म्हणजे कोण कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार सविस्तर खालील नुसार पाहणार आहे राष्ट्रगीत बँकेचं राष्ट्रीयकृत जे बँक आहे

कर्जमाफी बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

imoji

इथे क्लिक करून जॉईन

त्यांचं कर्ज ज्या शेतकऱ्याने घेतला आहे ते 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफीच्या योजनेत बसणार आहे त्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी होणार आहे तसेच ग्रामीण बँकेचं सुद्धा कर्ज माफ होणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे

त्या शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमाफी योजनेच्या नुसार पात्र असतील तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुद्धा ज्या शेतकऱ्याने 2017 च्या कर्जमाफीच्या योजनेस पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफ होणार आहे आणि खासगी बँकेचा सुद्धा कर्ज माफ होणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी 2017 च्या कर्जमाफी योजनेमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांची karj mafi 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *