या महिलांना अकरा हजार रुपये मिळणार असा करा अर्ज ( Government Scheme for Women )

Government Scheme for Women : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय, दिल्ली यांच्या दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या “मिशन शक्ती” मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजना एकत्रित केल्या आहेत. त्यापैकी “सामर्थ्य” या विभागात एकूण ०६ योजना असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लाभार्थीला लाभ देणे


व योजना राबविण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३ २४ पासून पुढीलप्रमाणे राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात.येणार असून या योजनेत लाभार्थ्याकरिता केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार असून योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व: निधीतून भागविण्यास मान्यता
देण्यात येत आहे.

20240329 110222
Government Scheme for Women

२. योजनेतंर्गत अनुज्ञेय लाभ व त्यांचे वितरण खालीलप्रमाणे राहील:-
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहीत अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी रु. ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) ची रक्कम दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रु.६०००/- (अक्षरी रु.

https://bit.ly/3Fv70il

सहा हजार फक्त) चा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात (DBT) व्दारे जमा केला जाईल टप्पा
अट पहिल्या अपत्यासाठी दुसरे अपत्य मुलगी
असल्यास तिच्या जन्मानंतर राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय रु.३०००/- एकत्रित रु.६०००/- पहिला हप्ता.आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ६  महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झालेली असावी. दुसरा हप्ता i. बाळाची जन्म नोंदणी
॥ बालकास बीसीजी, ओपीव्हीझीरो ओपीव्ही ३.मात्रा, पेन्टाव्हॅलेन्ट लसीच्या ३ मात्रा अथवा समतुल्य / पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक.

https://aamhishetkaree.com/regular-loan-waiver-2024/

३. योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

रु. २०००/- माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या छाटीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला  आहार घेण्यास प्रPage 3रुन त्यां13 आरोग्यात सुधारणा व्हावी.
येणान्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यु व बाल मृत्यू

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला
सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
जन्माला येणान्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यु व बाल मृत्यू
दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा. सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल.

Government Scheme for Women : लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक
प्रसुतीचे प्रमाण वृध्दिंगत करणे.

  • नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी.
    ४. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक (किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  1. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु. ८. लाख पेक्षा कमी आहे.

    अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला.
    ।।। ४०% च अधिक अपंगत्व असणा या (दिव्यांग जन) महिला.
    पV. आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.
    VI. ई- श्रम कार्ड धारक महिला.
    VII. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.
    VIII. मनरेगा जॉब कार्ड धारक महिला.
  2. गर्भवती आणि रतनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/अंगणवाडी गदतनीरा (AWHs)/ आशा
    कार्यकर्ती (ASHAS).
    ५. वरील नमूद किमान एका कागदपत्रासोबत खालील कागदपत्रे व तपशील देणे आवश्यक आहे.
    १) लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID) कागदपत्र त्यासोबत विहित केलेले कागदपत्र.
    २) परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख .
    गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.
    ३) लाभार्थीच्या स्वतःच्या बैंक पासबुकची प्रत
    ४) बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्राची प्रत
    (५) माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत.
    ६) गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.
    ७) लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटूंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक.
    ८) वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र..
    ६. लाभार्थीकडे आधारकार्ड नसल्यास वरील विहित कागदपत्रांसोबत आधार नोंदणी (EID)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *