प्रस्तावना :-
कोणते वर्षी चा पीकविमा मंजूर झाला
शेतकऱ्यांच्या Fal Pikvima पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना सन २०१९-२० राबविण्यात येत आहे.
विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते.
ही पण बातमी वाचा PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार
कोणते पिकाचा पीकविमा मंजूर
पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व
बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना सन २०१९-२० संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी व द्राक्ष (आंबिया बहार) या ७ फळपिकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामान आधरित Fal Pikvima योजना सन २०१९-२० मध्ये राबविण्यासाठी संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
योजनेत सन २०१९-२० आंबिया बहारासाठी भारतीय कृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदानाची व प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरीत करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने सादर केली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
कधी मिळणार पीकविमा चा निधी पीकविमा मंजूर थेट बँक खात्यात
शासन निर्णय:-
पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०१९-२० साठी कृषि आयुक्तालयाने सादर केलेल्या मागणीचा विचार करता भारतीय कृषि विमा कंपनीस रक्कम रु.४२,१३,२४,४६०/- इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
https://abmarathi.com/जर-तलाठ्यानी-हे-नाही-केला/
आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना
नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
- सदर निधी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचना आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/परिपत्रक नुसार खर्च करण्यात यावा.