Construction Worker Scheme : नमस्कार बांधकाम कामगार योजनेसाठी आता एक रुपया तुम्ही अर्ज करू शकता एक रुपयात अर्ज केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा लाभ मिळणार आहे त्यासाठी प्रोसेस काय लागणार आहे सविस्तर माहिती आपण पाहणार आहे
राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी योजना काढलेली आहे या योजना अंतर्गत आता एक रुपया तुम्हाला अर्ज सुद्धा भरता येतो आणि बऱ्याचशा गोष्टी मिळतात त्या गोष्टीमध्ये भांड्यांचा संच असो त्यानंतर पेटी असो त्यानंतर मुलांच्या किंवा मुलींच्या लग्नासाठी पैसे असो किंवा शिक्षणासाठी पैसे असो हे सर्व पैसे त्या योजनेतून तुम्हाला मिळू शकतात आता भविष्यात घरकुल सुद्धा मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावे लागेल कसे करावे लागेल सविस्तर माहिती पाहणार आहे

राज्यात बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना तर काढलीच आहे पण आता अर्ज भरताना खूप सारी प्रोसेस आहे या अर्थात तुम्हाला सविस्तर माहिती भरायची आहे संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत बरेचसे फायदा होतात आयुष्यभर तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च सुद्धा कमी करण्यात येतो तुमच्या चार हजार रुपयांचे स्टेज सुद्धा करण्यात येत असतात त्यानंतर तुम्हाला चार हजार रुपये स्टेज किंवा तुमचे रिपोर्ट घरपोच येत असतात आणि बऱ्याचशा योजनेचा तुम्हाला लाभ सुद्धा मिळत असतो
अरे बांधकाम कामगारासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल असा प्रश्न सुद्धा पडला असेल तर बांधकाम कामगारासाठी अर्ज करताना तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला ठेकेदार किंवा जो शासकीय इंजिनिअरशील त्याच्या सही चीक्याचा स्टॅम्प आणि त्याचे परिपत्रक तुम्हाला लागेल आणि ते परिपत्रक लागल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर काय करावे लागणार आहे
Construction Worker Scheme : तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाइन अर्ज तुम्हाला आधार कार्ड सर्वांचे रेशन कार्ड घरातलं त्यानंतर पासपोर्ट फोटो मोबाईल नंबर हे सर्व कागदपत्र लागणार आहे हे ऑनलाईन तुम्हाला तुमच्या गावातील सीसी सेंटर किंवा तुम्ही स्वतः सुद्धा बोलू शकता. अर्ज भरण्याची फी 100 रुपये घेत असते सीएससी सेंटर द्वारे पण अर्ज हा एक रुपयातच आहे हे तेवढेच महत्त्वाचा आहे कारण राज्य शासन या सीएससी सेंटरला कोणते पैसे देत नाही आहे